5 May 2024 2:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Health First | गर्मी पासून बचाव करण्यासाठी कलिंगड खा | अधिक माहितीसाठी वाचा

cool cool watermelon

मुंबई, ०४ एप्रिल : उन्हाळ्याच्या दिवसांत तयार होणारे, कलिंगड हे फळ म्हणजे आपल्यासाठी एक वरदान आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत प्रखर उष्णतेने अंगाची लाही-लाही होते, अशा वेळी कलिंगडाच्या सेवनाने शरीराला शीतलता प्राप्त होते आणि अतिघामामुळे निर्माण झालेला थकवा दूर होऊन उत्साह निर्माण होतो. आपल्याकडे हंगामी फळे भाज्या येतात. सध्या उन्हाळा चालू आहे आणि हा हंगाम आहे कलिंगडाचा. बाजारात तुम्हाला लाल, रसदार कलिंगड पाहायला मिळतील. उन्हाळ्यात कलिंगडचा आहारात समावेश करा.

उन्हाळ्यात ऊन्हामुळे त्वचेच्या समस्या डोकं वर काढतात. त्यासाठी देखील कलिंगड फायदेशीर ठरते. कलिंगडात लोयकोपिन अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

इम्युनिटी सिस्टीम मजबूत करण्यासाठी तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी
कलिंगडामध्ये व्हिटामिन सी आणि ए आढळते. या व्हिटामिन्समुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठीही चांगले आहे.

डोके थंड राहण्यास मदत
कलिंगडाची प्रवृत्ती ही थंड असते. कलिंगड खाल्ल्याने केवळ पोटच नाही तर डोकेही थंड राहण्यास मदत होते. याच्या बिया वाटून डोक्यावर लावल्या डोकेदुखी बरी होते.

उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास
ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास अशा व्यक्तींनी कलिंगड जरूर खावे. कलिंगडामध्ये कमी प्रमाणात सोडियम असते तसेच हे थंड असते.

 

News English Summary: Ready in summer days, Watermelon is a boon for you. During the hot summer days, the body gets chilled due to intense heat, at which time the consumption of watermelon gives coolness to the body and relieves the fatigue caused by excessive sweating. We have seasonal fruits and vegetables. Summer is in full swing and it is the season of watermelon. In the market you will find red, juicy watermelons. Include watermelon in the diet in summer.

News English Title: You must eat watermelon in summer season to protect from heat health article news update.

 

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x