5 May 2024 7:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Health First | कच्चा कांदा खाल्याने होणारे फायदे। अधिक माहितीसाठी वाचा

healthy raw onion

मुंबई ५ एप्रिल : स्वयंपाकघरातला कांदा आरोग्यासाठी तसंच सौंदर्यासाठी खजिना असल्याचं मानलं जातं. जेवणात नेहमीच कांद्याचा वापर केला जातो. पण जेवणात शिजवलेला कांदा खाण्याहून कच्चा कांदा खाण्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत. कच्च्या कांद्यामुळे अनेक रोगांपासून बचाव होऊ शकतो. जाणून घ्या काय आहेत कच्चा कांदा खाण्याचे फायदे

गंभीर आजारांपासून बचाव – कांदा नियमितपणे खाल्याने हृदयाचे आजार होत नाही. लाल कांदा खाल्याने प्रोटस्ट आणि पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते. त्याचप्रमाणे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकून हृदयाचे आरोग्य वाढविण्यात लाल कांदा फायदेशीर ठरतो. याला नियमितपणे खाल्याने हाय ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.

यौन शक्ती वाढते – प्राचीन काळापासून यौन शक्ती वाढवण्यासाठी कांद्याचा उपयोग केला जातो. कांदा खाल्ल्याने प्रणय कामना वाढते. पुरुषांसाठी तर कांदा यौन शक्ती वाढवण्यात टॉनिक प्रमाणे काम करतो. कमजोरीची समस्या असेल तर पांढरा कांदा फायदेशीर ठरतो.

सर्दीचा त्रास कमी करण्यासाठी – कांद्याच्या रसा मध्ये एक चमचा मध मिक्स करून दिवसातून 2-3 वेळा चाटल्याने सर्दी दूर होते. कांदा लाल असो किंवा पांढरा तो आरोग्यासाठी फायदेशीरच असतो. फक्त लाल कांद्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारी पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. तुम्ही कांदा खाणं टाळत असाल तर कांदा खाणं लगेच सुरू करा.

हाडांसाठी लाभदायक – नियमितपणे कच्च्या कांद्याचं सेवन केल्याने हाडं मजबूत होण्यास मदत होते.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत – कच्चा कांद्यामध्ये मिथाइल सल्फाइड आणि अमीनो acids असल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहून हृदयाचे रक्षण होते.

डोळ्यांसाठी फायदेशीर – कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए अधिक असल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते.

New English Summary: Onions in the kitchen are considered to be a treasure for health as well as beauty. Onions are always used in meals. But there are many health benefits to eating raw onions rather than eating cooked onions. Raw onions can prevent many diseases. Learn what are the benefits of eating raw onion

News English Title: Eat raw onion and keeps us healthy health article update

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x