6 May 2024 3:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली
x

कोरोना आपत्तीत यंत्रणांना सहकार्य करा | देशात आजपर्यंत 1,31,08,582 रुग्ण उपचारानंतर बरे झाले

India corona pandemic

नवी दिल्ली, २१ एप्रिल: देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,53,21,089 पोहोचली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,80,530 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 20,31,977 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,32,50,469 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याच दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लसीकरण आणि कोरोना रुग्णांबाबत माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत 12,71,00,000 हून अधिक जणांना कोरोनावरील लस दिली गेली आहे. मृत्यू दरही 1.18 टक्के इतका कमी झाला आहे.

देशात प्रथमच कोरोनामुळे झालेल्या नव्या मृत्यूंचा आकडा २ हजारांच्याही पार गेला आहे. मंगळवारी २०१७ मृत्यू, तर २ लाख ९१,७१७ नवे रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या १ कोटी ५५ लाख ९२५१२ तर कोरोनामुक्तांची संख्या १ कोटी ३२ लाख ५०,४६९ वर पोहोचली आहे.

दिल्लीत मंगळवारी प्रथमच कोरोनाने एका दिवसात सर्वाधिक २७७ मृत्यू झाले, तर २८,३९५ नवे रुग्ण आढळले. पॉझिटिव्हिटी रेट ३२.८२% आहे. म्हणजे दिल्लीतील प्रत्येक तिसरी चाचणी पॉझिटिव्ह निघत आहे. दिल्लीतील स्थिती इतकी बिकट झाली आहे की राज्यातील रुग्णालयांत सकाळी १० वाजेपर्यंत केवळ ३० आयसीयू बेड्स उरले होते. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ९ लाख ५,५४१, तर बळींचा आकडा १२,६३८ वर पोहोचला आहे.

सर्वाधिक काेराेनाग्रस्त राज्यांत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. मंगळवारी राज्यात ६२ हजार ९७ नवे रुग्ण सापडले. दिवसभरात ५१९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता ३९ लाख ६०,३५९ वर पाेहाेचली.

 

News English Summary: For the first time in the country, the number of new deaths due to corona has crossed 2,000. On Tuesday, 2017, 2 lakh 91,717 new patients were found dead. The total number of patients has reached 1 crore 55 lakh 92512 while the number of corona patients discharged from hospital has reached 1 crore 32 lakh 50,469.

News English Title: The country is witnessing the devastation of corona and the number of patients is increasing news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x