29 April 2024 3:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत
x

Health first | शरीरावरील चामखीळ नाहीसे करण्यासाठी करा हे घरगुती उपचार । नक्की वाचा

home remedies for warts

मुंबई २२ एप्रिल : आपल्यातल्या अनेक लोकांना शरीरावर चामखीळ असतेच आणि फावल्या वेळेत त्याला दाबून बघणे ते घालवण्याचे प्रयत्न आपल्या पैकी अनेकजण करत असतीलच.. शरीरातील ह्यूमन पापिल्‍लोमा व्हायरसमुळे अंगावर हे चामखीळ येतात. जे शरिरासाठी त्याचा काहीच धोका नसतो मात्र आपल्या शरिराची सुंदरता बाद करण्यात पुढे असतात. आपण चामखीळवर काही घरगुती उपाय करु शकतो
.
सफरचंदचं व्हिनेगर: चामखिळीची समस्या मुळापासून दूर करण्यासाठी सफरचंदचं व्हिनेगर अधिक फायदेशीर ठरतं. रोज कमीत कमी ३ वेळा कापसाने चिमखिळीवर हे व्हिनेगार लावा. काही दिवसातच चामखिळीचा रंग बदलून ते नष्ट होईल.

लिंबाचा रस: लिंबाचा रस चामखिळीवर लावल्याने देखील याची समस्या दूर होते.

बटाट्याचा रस: बटाट्याचा रस किंवा बटाटा बारीक करुन चामखिळीच्या जागी लावल्याने देखील ते हळूहळू कमी होण्यास मदत होते.

अननसाचा रस: चामखिळीपासून सुटका मिळण्यासाठी अननस रस, कांद्याचा रस आणि मध एकत्र करुन लावावे.

बेकिंग सोडा: चांगल्या त्वचेसाठी फायदेशीर असलेला बेकिंग सोडा चामखिळीवर देखील फायदेशीर ठरतो. बेकिंग सोडा ऐरंडीच्या तेलामध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि चामखिळीवर ती पेस्ट लावा.

लसून: लसूनचं सेवन अनेक समस्यांपासून लांब राहण्यासाठी महत्त्वाचं आहे. सुंदरतेसाठी देखील लसून तेवढाच फायदेशीर आहे. लसूनच्या पाकळ्या बारीक ठेचून ते चामखिळीवर लावा.

 

News English Summary: Many of us have warts on our body and many of us are trying to get rid of it by pressing it in our spare time. These warts are caused by human papilloma virus in the body. Those who pose no threat to the body but are ahead in eliminating the beauty of our body. We can do some home remedies on warts

News English Title: We can do home remedies for warts news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x