23 March 2023 4:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Indigo Paints Share Price | हा शेअर 50 परतावा देईल, मोतीलाल ओसवाल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, फायदा उचला Gratuity Calculator | तुम्ही 7 वर्षे नोकरी केली असेल तर तुम्हाला किती लाख ग्रॅच्युइटीची रक्कम मिळेल? गणित जाणून घ्या SBC Exports Share Price | या पेनी शेअरमध्ये वाढ होतेय, शेअरची किंमत 17 रुपये, गुंतवणुक करण्याआधी डिटेल्स वाचा Sula Vineyards Share Price | दारू नव्हे तर या दारू कंपनीच्या शेअरची खरेदी करा, स्टॉक मजबूत परतावा देईल, डिटेल्स पहा SBI Share Price | सरकारी एसबीआय बँकेचा शेअर तेजीत येतोय, शेअरची वाटचाल आणि टार्गेट प्राईस पाहून घ्या Bombay Super Hybrid Seeds Share Price | या शेअरने 6 महिन्यात 278 टक्के परतावा दिला, आता स्टॉक रोज अप्पर सर्किटवर, पैसे लावणार? Evexia Lifecare Share Price | इव्हेक्सिया लाइफकेअर शेअर प्राईस टार्गेट 2023, 2024, 2025, 2030 पर्यंत किती असेल?
x

Viral Video | महिला आएएस अधिकाऱ्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल, डिसेंट साडीवर डिसेंट नृत्य

Viral Video

Viral Video | आनंद व्यक्त करण्याच्या अनेक वेगवेगळ्या पध्दती आहेत. कोणी सुरांनी आपला आनंद व्यक्त करतात तर कोणू ओठांवर स्मीत हस्य आनत आनंद व्यक्त करतात. आनंद व्यक्त करताना काहींच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात तर काही जण धिनताल नाचत आपला आनंद व्यक्त करतात. अशात सोशल मीडियवर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात आनंद, दु:ख, राग आणि प्रेरना असे भाव असलेले व्हिडीओ आपण रोज पाहतो.

सोशल मीडियावर व्हायर व्हायचे म्हणून काही जण स्वत:हून अतरंगी व्हिडीओ बनवतात. तर काही व्यक्ती असे काही काम करतात की त्यांचे व्हिडीओ अपओप व्हायरल होतात. असाच एका आयएएस अधिकारी महिलेचा नाचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर हवा करत आहे. या महिला अधिकारी सुंदर साडी नेसुन गरब्याचा ताल धरताना दिसत आहेत. त्यांचा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

अधिकारी म्हटल्यावर खूप कडक आणि शिस्तप्रीय व्यक्तीमहत्व डोळ्यासमोर उभे राहते. मात्र तसे असले तरी त्यांना देखील आनंद व्यक्त करताना नाचण्याची इच्छा होऊच शकते. दिव्या एस अय्यर असे या महिला अधिकारीचे नाव आहे. त्या केरळच्या पठानमथिट्टा जिल्ह्याच्या दंडाधिकारी आहेत. महात्मा गांधी विद्यापीठाच्या कला महोत्सवाची पाहणी करताना त्या तेथे उपस्थीत राहिल्या होत्या. त्यावेळी बॉलिवूडच्या गोलियों की रासलीला राम-लीला या चित्रपटातील नगाड संग ढोल बाजे हे गाणं वाजत होत.

गाण्याचे बोल काणी पडताच दिव्या यांना नाचण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे त्या महाविद्यालयातील मुलिंबरोबर ताल धरत नाचू लागल्या. हा व्हिडीओ आता सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आला आहे. याला आता पर्यंत लाखो व्हूव्ज आले असून नेटक-यांनी यावर लाइक्सचा वर्षाव केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Viral Video Garba dance performed by women IAS officers wearing sarees 31 October 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(135)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x