Penny Stocks | हा पेनी स्टॉक 56 टक्क्याने स्वस्त झाला आहे, फ्री बोनस शेअर्सही मिळणार, हा शेअर खरेदी करावा का?

Penny Stocks | रशिया-युक्रेन युद्धामुळे आणि आर्थिक मंदीमुळे या वर्षी जगातील सर्व देशातील शेअर बाजारात बरीच अस्थिरता आणि गोंधळ दिसून येत आहे. अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये कमालीची घसरण पाहायला मिळाली आहे. ओझोन वर्ल्ड लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पण गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की, शेअर पडझडीमुळे स्वस्त झाल्यानंतर कंपनीने बोनस शेअर्स वितरण करण्याची घोषणा केली आहे. चला तर मग जाणून घेऊ या बोनस वाटप करणाऱ्या स्टॉकची पूर्ण माहिती.
ओझोन वर्ल्ड लिमिटेड या कंपनीने शुक्रवारी स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, “कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवार दिनांक 28 ऑक्टोबर 2022 रोजी पार पडली. या बैठकीत संचालक मंडळाच्या सदस्यांनी विद्यमान शेअर धारकांना 25,89,380 बोनस शेअर्स वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या बोनस शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये निश्चित करण्यात आले आहे. मात्र, बोनस शेअर्स कोणत्या प्रमाणात दिले जातील, हे कंपनीने अद्याप जाहीर केले नाही. बोनस शेअर्स ची रेकॉर्ड डेट कंपनीकडून अजून जाहीर झाली नाही आहे.
कंपनीच्या शेअर्सची कामगिरी :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ओझोन कंपनीचा शेअर 2.12 टक्के पडला आणि 8.48 रुपयेवर ट्रेड करत होता. शेअर्सचे मागील 5 वर्षांचा चार्ट पॅटर्न पाहिले तर स्टॉकच्या किमतीत 73.14 टक्क्यांची घसरण झालेली दिसून येईल. त्याच वेळी, एक वर्षभरापूर्वी जर तुम्ही या स्टॉक मध्ये पैसे लावले असते तर, तुम्हाला 13.70 टक्के परतावा मिळाला असता. 2022 हे वर्ष शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी निराशाजनक ठरले आहे. या कंपनीच्या शेअरची किमत 44.56 टक्के कमजोर झाली आहे. BSE निर्देशांकावर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 18.99 रुपये आहे. त्याच वेळी, 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 6.52 रुपये होती. शेअर बाजारात हा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीच्या तुलनेत 29 टक्के पडला आहे. ओझोन वर्ल्ड लिमिटेड कंपनीचे आजार भांडवल 3.07 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Penny Stocks of Ozone World limited share price return on investment on 31 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Reliance Share Price | 1600 रुपये टार्गेट प्राईस, जेफरीज ब्रोकरेज फर्म बुलिश, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्स फोकसमध्ये, स्टॉक प्राईस पुन्हा हा टप्पा ओलांडणार - NSE: JIOFIN
-
TATA Motors Share Price | 861 रुपये टार्गेट प्राईस, नुवामा ब्रोकरेजने दिली BUY रेटिंग, फायदा घ्या - NSE: TATAMOTORS
-
Wipro Share Price | विप्रो IT शेअर्समध्ये 4.64 टक्क्यांची घसरण, पण पुढे अपसाईड तेजीचे संकेत – NSE: WIPRO
-
Suzlon Share Price | 30 टक्के परतावा मिळेल, सुझलॉन शेअर्सबाबत अपडेट, तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या - NSE: SUZLON
-
TATA Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, स्टील शेअर मालामाल करणार, मोठी झेप घेणार - NSE: TATASTEEL
-
Reliance Share Price | भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, मॅक्वेरी ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | 560 रुपये टार्गेट प्राईस, प्रभुदास लिलाधर वेदांता शेअर्सवर बुलिश, संधी सोडू नका - NSE: VEDL
-
IRB Infra Share Price | टोल महसुलात 18% वाढ, मल्टिबॅगर आयआरबी इन्फ्रा शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग सुरु - NSE: IRB
-
Suzlon Share Price | स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले संकेत, BUY रेटिंग सह पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: SUZLON