4 May 2025 3:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Trident Share Price | शेअर प्राईस केवळ 26 रुपये; यापूर्वी दिला 5230% परतावा; फायद्याची अपडेट आली - NSE: TRIDENT Motherson Sumi Wiring Price | 55 रुपयांचा शेअर फोकसमध्ये; पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MSUMI IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
x

Special Recipe | पुणे स्पेशल मँगो मस्तानीचा या उन्हाळ्यात नक्की आस्वाद घ्या

tasty and yummy mango mastani

मुंबई ३ मे :मस्तानी हे नावच इतके सुंदर आहे मग आंब्याची मस्तानी म्हणजे की सुंदर असेल. मँगो मस्तानी ही पुण्यातील लोकप्रिय पेय आहे. मँगो मस्तानी हे एक डेझर्ट म्हणून करता येते. हापूस आंब्याचा मिल्क शेक व त्यामध्ये व्ह्नीला किंवा मँगो आईसक्रिम घालून ड्रायफ्रुटने अथवा फ्रेश क्रीमने सजवावे.उन्हाळ्यात मुलांना घरी वेगवेगळी थंड पेय लागतात. मुलांसाठी हे पेय उत्कृष्ट आहे.

मँगो मस्तानी
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहीत्य :
१) १ ग्लास दूध
२) २ चमचे साखर
३) मँगो आईस्क्रीम
४) २-३ बर्फाचे खडे
५) टूटी फ्रुटी
६) १ वाटी आंब्याचे छोटे तुकडे
७) थोडे पिस्त्याचे काप
८) २ टे स्पून फ्रेश क्रीम (आवडत असेलतर फेटून घालावे)
कृती-
सर्व प्रथम दूध , साखर , २-३ बर्फाचे खडे , १ माेठा चमचा आंब्याचे तुकडे आणि १ स्कूप मँगो आईस्क्रीम( वॅनीला आईस्क्रीमचा हीउपयाेग करू शकता) हे सर्व मिक्सर मध्ये फिरवून घ्यावे.हे मिक्स एका छान ग्लास मध्ये काढून घ्या .त्यामध्ये २ बर्फाचे खडे, १ स्कूप मँगोआईस्क्रीम ,१ tbsp आंब्याचे तुकडे घालावे . त्यावर फ्रेश क्रीम ( हे नसेल तर घरची साय चांगली फेटून त्याचा वापर करा)घालावे आणिटूटी फ्रुटी आणि पिस्त्याचे काप घालून सजवावे . थंड्गार आणि झक्कास मँगो मस्तानी तय्यार आहे .

News English Summary: The name Mastani is so beautiful then Mango Mastani means that it will be beautiful. Mango Mastani is a popular drink in Pune. Mango Mastani can be made as a dessert. Add Hapus Mango Milk Shake and add vanilla or mango ice cream and garnish with dried fruit or fresh cream. In summer, children need different cold drinks at home. This drink is great for kids.

News English Title: Special drink mango mastani is very tasty news update article

 

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या