29 April 2024 7:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

Health First | शरीर डिटॉक्स राखण्यासाठी काही घरगुती टिप्स

importance of body detoxification

मुंबई ११ मे : शरीर निरोगी ठेवण्यासाठी डीटॉक्सिफायनिंग करणे आवश्यक आहे. टॉक्सिक घटक आपल्या आरोग्यास हानिकारक असतात. जास्त प्रमाणात पाणी पिण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात, असे म्हटले जाते. बदलती जीवनशैली आणि अरबट-चरबट खाण्यामुळे शरीरात गंभीर आजार उद्भवू शकतात. म्हणून, डीटॉक्सिफिकेशनद्वारे असे हानिकारक घटक वेळोवेळी शरीराबाहेर टाकणे आवश्यक आहे अशात अशा पदार्थांचे सेवन आवश्यक आहे ज्याने आतंरीक स्वच्छता होऊ शकते. आम्ही आपल्याला अशाच 4 पदार्थांबद्दल माहिती देत आहोत.

ब्रोकली व फुलकोबी :
या दोन्ही भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळतं व फायबर शरीरातून विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतं. कोणत्याही रुपात या भाज्यांचे सेवन करणे फायद्याचे ठरेल. याने बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होईल.

नारळ पाणी :
नारळ पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स व अॅटीआक्सीडेंट आढळतात ज्याने शरीरातून टॉक्सिन बाहेर पडतात व बॉडी सिस्टम स्वच्छ करण्यास मदत होते.

बीट :
चुकंदर सलाद किंवा ज्यूस या रुपात घेतल्याने शरीर स्वच्छ होण्यासही मदत होते. बीटमध्ये भरपूर प्रमाणात आयरन आढळतं ज्याने शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यास मदत होते.

लिंबू :
लिंबात आम्लीय गुण व व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात आढळतं. व्हिटॅमिन सी अॅटीऑक्सीडेंट्सचं प्रमुख स्रोत आहे. पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यावं. सलादवर लिंबचा रस टाकून सेवन करावं. याने शरीर डिटॉक्स होण्यात मदत ‍मिळते. लिंबाच्या व्यतिरिक्त आलं, सलगम व बीटरुटचा रस देखील डिटॉक्स करण्यास मदत करतं.

News English Summary: Detoxifying is essential to keep the body healthy. Toxic elements are harmful to your health. Drinking too much water is said to flush out toxins from the body. Changing lifestyles and eating arbat-fat can lead to serious illnesses in the body. Therefore, detoxification requires the removal of such harmful substances from the body from time to time and the intake of substances which may lead to internal cleansing. We are informing you about 4 such foods

News English Title: Body detoxifying is essential news update article

 

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x