27 November 2022 4:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर शिंदेचं दुर्लक्ष, पण कंटेनर भरून खोके दिले अशा वायफळ प्रतिक्रियांसाठी प्रचंड वेळ? Drishyam 2 Box Office | अजय देवगनच्या सिनेमाने मोडले अनेक रेकॉर्ड्स, शनिवारी मोठी कमाई, किती कलेक्शन? Investment Tips | सरकारी योजनेत नो टेन्शन, ही योजना 44 रुपये जमा करून देईल 27 लाख परतावा, स्कीम डिटेल वाचा
x

Video Viral | भाजीविक्रेत्याचे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद, भाजीपाला स्वच्छ करण्यासाठी लघुशंका केली, व्हिडिओ व्हायरल

Vegetable Seller Video Viral

Video Viral | अनेकदा आपण ऐकले असेल की, बाहेरील उघड्यावरील खाद्य पदार्थ कश्या ही हातांनी किंवा कोणत्याही पाण्याने बनवण्यात येतात. लोकांचे स्वच्छते कडे काहीच लक्ष नसते. घाणेरड्या हातांनी खाद्यपदार्थ विकतात असेही बरेचसे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. दरम्यान, अशीच एक घटना समोर आली आहे. हा व्हिडीओ जर तुम्ही पाहिला तर तुमचे मन भरकटेल, हे प्रकरण उत्तर प्रदेशातील बरेली येथील इज्जतनगर मधील आहे. येथे एका भाजीविक्रेत्याने विक्रीसाठी ठेवलेल्या भाजीवर थुंकून आणि लघवी करून त्याची विक्री करत असे. दरम्यान, भाजी विक्रेत्याचे हे कृत्य तेथील एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केले आहे. हा व्हिडीओ तेथील स्थानिकांनी पाहिल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

व्हिडीओ व्हायरल
जेव्हा हा व्हिडीओ तेथील स्थानिकांमध्ये व्हायरल झाला तेव्हा त्यांनी त्या भाजी विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, यातून आपण बोध घ्यायला हवा जेव्हाही आपण बाजारातून काहीही खरेदी करून आणतो तेव्हा आपण त्याला स्वच्छ करून घ्यायला हवे. बाहेरील खाद्य पदार्थ खाणे टाळावे. हा व्हिडीओ तेथील एका स्थानिक गृहस्थाने आपल्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केला आहे. त्याचे नाव दुर्गेश गुप्ता आहे ज्यांनी हा व्हिडीओ रेकॉर्ड करून लोकांना सतर्क केले आहे. दरम्यान, जेव्हा व्हिडीओ स्थानिकांनी पाहिला तेव्हा त्या भाजी विक्रेत्यावर कारवाई करत प्रेम नगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. स्थानिक लोकांनी त्या भाजीविक्रेत्याला बेदम मारहान केली. यावेळी पोलिसांना माहिती देताना दुर्गेशने सांगितले की, हा भाजीविक्रेता जनकपुरी येथील कैलास हॉस्पिटलजवळ दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भाजीपाला स्वच्छ करण्यासाठी थुंकत होता व त्यावर लघवी करत होता, त्या व्यक्तीचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव बदलून शरीफ खान असे सांगितले.

आरोग्य बिघडवण्यासाठी केले हे कृत्य
दरम्यान, त्या भाजीविक्रेत्याची पोलीसांनी चौकशी केल्या नंतर त्याने लोकांचे आरोग्य बिघडण्यासाठी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. तो व्यक्ती भाजी पाल्यांवर अशी घान करून तो हा भाजीपाला हिंदू भागामध्ये विकतो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजी विक्रेत्याला अटक करण्यात आली तसेच प्रेम नगर पोलिस स्टेशनचे एसपी राहुल भाटी सांगतात की पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी जवळपासच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Vegetable Seller Used Urinate Vegetable video trending checks details 24 September 2022.

हॅशटॅग्स

Vegetable Seller Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x