27 November 2022 5:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus 11 5G Smartphone | लाँचिंगपूर्वी वनप्लस 11 स्मार्टफोनची माहिती लीक, फीचर्स आणि किंमत पहा Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर शिंदेचं दुर्लक्ष, पण कंटेनर भरून खोके दिले अशा वायफळ प्रतिक्रियांसाठी प्रचंड वेळ? Drishyam 2 Box Office | अजय देवगनच्या सिनेमाने मोडले अनेक रेकॉर्ड्स, शनिवारी मोठी कमाई, किती कलेक्शन?
x

Viral Video | तिच्या स्कूटीमध्ये लपला होता नाग, अचानक आला बाहेर आणि...? पहा व्हिडीओ

Video Viral

Viral Video |  प्राणी पाहायला जायचं म्हणजे पार्क मध्ये जावं लागतं नाही का आणि नसेल तर खेड्या-पाड्यामध्ये हमखास पहायला मिळतात. मात्र जेव्हा हेच प्राणी रिअॅलिटीमध्ये आपल्याला कुठेतरी दिसून येतात तेव्हा आपली जी तारांबळ उडते त्याला काही माप नाही. वास्तविकमध्ये जेव्हा अचानक साप समोर येतो तेव्हा काय करावे हे समजण्याआधीच पायाखालची जमीन सरकलेली असते.

गाडीवरून साप आला बाहेर
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये गावातील एका घरात हा प्रकार घडला आहे. अनेकदा घरामधून साप बाहेर येताना पाहिले असेलच मात्र स्कूटी किंवा बाईकमध्ये साप लपून बसतो आणि कोणाला कळणारही नाही. आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये स्कूटीमध्ये नाग लपून बसला होता. एक स्कुटीवर मुलगी स्वार होताच तिला हँडल बॉक्समध्ये नाग दिसला, ती पळून काही लोकांना बोलावते आणि त्यातील एकजण पुढे येतो आणि पेटी उघडतो आणि नागाला हाताने पकडतो.

व्हिडीओ व्हायरल
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पहाल की नागाची उंची खूप लहान आहे. हा व्हिडिओ सुलतानपूरचा असल्याचे सांगण्यात येत आहे तसेच मुरलीवाले हौसला या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. सात मिनिटांच्या या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. यामधून आपण एका गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे की, कोणतीही गोष्ट निरखून काळजीपुर्वक हातळली जावी.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of snake inside scooty trending on social media check details 29 September 2022.

हॅशटॅग्स

Snake Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x