9 August 2020 10:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अन्यथा सुशांतसिंह प्रकरणावरून राज्य सरकार बरखास्त होईल हे लक्षात ठेवा : आ. भातखळकर Corona Virus | आज राज्यात १२, ८२२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, २७५ रुग्णांचा मृत्यू अस्वच्छतेविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘भारत छोडो’चा नारा मराठा आरक्षण | मेटे धादांत खोटे बोलत असून ते फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिशाभूल करत आहेत मराठा समन्वय समितीवरून अशोक चव्हाणांना हटवा | मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याला विरोध विजयदुर्ग किल्ल्याची पडझड | खा. नारायण राणे यांनी पाहणी केली | केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार किराणा दुकानांवरील कर्मचारी आणि फेरीवाल्यांपासून कोरोना पसरण्याचा धोका अधिक - केंद्र सरकार
x

सीबीआय प्रकरण; राहुल गांधी सुद्धा आंदोलनात सामील

नवी दिल्ली : सध्या देशभर सीबीआय विरुद्ध सीबीआय वाद रंगला सटाणा काँग्रेसने देशभर सीबीआयच्या कार्यालयांवर मोर्चे काढले आहेत. सीबीआय अधिकाऱ्यांमधील वाद आणि लाचखोर अधिकाऱ्यावरील कारवाईमुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, मोदींनी राफेल घोटाळ्याची चौकशी थांबविण्यासाठी CBI संचालक आलोक वर्मा यांची पदावरून तडकाफडकी हकालपट्टी केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

दरम्यान, सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले सीबीआय संचालक आलोक वर्मा यांनी थेट सुप्रीम कोर्टात गेल्याने सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच आजचा सुनावणीत सुप्रीम कोर्टाने थेट हंगामी सीबीआय संचालक एम. नागेश्वर यांच्यावर सुद्धा निर्बंध घातले आहेत आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी १० दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(164)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x