#व्यक्त_व्हा #RaiseYourVoice
सामान्य लोकांच्या आणि विरोधकांच्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या सोशल मीडियासाठीचा 6 कोटी खर्चाचा निर्णय रद्द केला. आता पंतप्रधान मोदी सामान्य लोकं आणि विरोधकांच्या टीकेला मान देऊन सेंट्रल विस्टा प्रकल्प रद्द करणार का?
