20 April 2024 7:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

Job Alert | यवतमाळ जिल्हा म.सहकारी बँकेत 42 जागा | विदर्भातील तरुणांना संधी - त्वरा करा

Yavatmal YDCC Bank Recruitment 2021

मुंबई, ०६ जुलै | यवतमाळ वाय.डी.सी.सी. बँक भरती २०२१. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ४२ लिपिक व सहाय्यक कर्मचारी पदांसाठी भरती अधिसूचना दाखल केली आहे. पात्र व इच्छुक अर्जदार यवतमाळ सहकारी बँक भरती 2021 साठी 06 ते 18 जुलै 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात.

Total : 42 Posts

01) Clerk : 31 Posts

02) Assistant Employee : 11 Posts

Job Location : Yavatmal

Last date to apply : 18th July 2021

Apply Online (From 06th July)- Click Here OR Copy Link from Here: https://ydccbank.org/

Short Notification: Click Here OR Copy Link from here: https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/Yavatmal-DCC-Bank.pdf

Official Website: Copy Link from Here: https://ydccbank.org/

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Yavatmal YDCC Bank Recruitment 2021 for 42 Clerk and Assistant Employee Posts notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Job Alert(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x