7 May 2025 11:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | एक-दोन नव्हे! तब्बल 43 टक्के परतावा मिळेल, फक्त 82 रुपयांचा शेअर खरेदी करा - NSE: NHPC IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
x

परमबीर सिंग यांना 20 मे पर्यंत अटक करणार नाही | राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात हमी

Parambir Singh

मुंबई, १३ मे | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचे खळबळजनक आरोप केल्यानंतर चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना गुरुवारी कारवाईपासून तात्पुरता दिलासा मिळाला. महाराष्ट्र सरकारने आम्ही 20 मेपर्यंत परमबीर सिंग यांना अटक करणार नाही, अशी हमी मुंबई हायकोर्टात दिली. सरकारी वकील दरायस खंबाटा यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

सदर प्रकरणाची पुढील सुनावणी आता 20 मे रोजी होणार आहे. त्यामुळे आता तोपर्यंत परमबीर सिंग यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. परमबीर सिंग यांच्याविरोधात अ‍ॅट्रोसिटी प्रिव्हेन्शन अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

 

News English Summary: Former Mumbai Police Commissioner Parambir Singh, who was in the limelight after he made sensational allegations of extortion against former Maharashtra Home Minister Anil Deshmukh, got temporary relief from the action on Thursday. The Maharashtra government has assured the Mumbai High Court that it will not arrest Parambir Singh till May 20. Public Prosecutor Darayas Khambata gave information in this regard.

News English Title: We will not arrest Param Bir Singh till May 20 said Maharashtra police ins Bombay High Court news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या