18 May 2024 10:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

देशभरात गेल्या २४ तासात 3.89 लाख रुग्ण ठीक झाले | तर 4,525 रुग्णांचा मृत्यू

India corona pandemic

नवी दिल्ली, १९ मे | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात मागील २४ तासांत २ लाख ६७ हजार ३३४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दिलासा देणारी बाब म्हणजे याच कालावधीत देशात ३ लाख ८९ हजार ८५१ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.

देशातील कोरोनाची आकडेवारी

  • मागील 24 तासात रुग्ण आढळले: 2.67 लाख
  • मागील 24 तासात ठीक झाले: 3.89 लाख
  • मागील 24 तासात मृत्यू झाले: 4,525
  • आतापर्यंत संक्रमित झालेले रुग्ण: 2.54 कोटी
  • आतापर्यंत ठीक झालेले रुग्ण: 2.19 कोटी
  • आतापर्यंत झालेले मृत्यू: 2.83 लाख
  • उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या: 32.21 लाख

 

News English Summary: The second wave of corona has led to an explosion of corona patients in the country. According to the data released by the Union Ministry of Health, 2 lakh 67 thousand 334 new coronavirus patients have been found in the country in the last 24 hours. It is a matter of consolation that 3 lakh 89 thousand 851 patients in the country have returned home after overcoming corona in the same period.

News English Title: Today 2 lakh 67 thousand 334 new coronavirus patients have been found in the India news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x