20 May 2024 7:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Health First | अंगाला खाज येत असेल तर करा हे घरगुती उपाय

Home remedies for itching

मुंबई २१ मे : तुम्ही निरिक्षण केलं असेल तर बहुतांश लोकांची त्वचा ही मुळातच कोरडी आणि रुक्ष असते. त्वचा रुक्ष असल्यामुळे अशा लोकांना सतत अंगाला खाज सुटण्याची समस्या निर्माण होते. यासोबतच दुषित पाणी आणि औषधांचं सेवन केल्यानेही त्वचेवर खाज येऊ शकते. याव्यतिरिक्त शारीरिक स्वच्छता न राखणं हे देखील खाजेचं मोठं कारण बनू शकतं. या समस्येपासून कायमची मुक्ती मिळवून देण्यासाठी आम्ही आज तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत जो तुम्ही घरात बसून पूर्ण करु शकता. या उपायामुळे तुम्हाला कोणताही साईड इफेक्टस अथवा अॅलर्जी होणार नाही. म्हणूनच तुम्हालाही त्वचेच्या या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर आजच ट्राय करा हा उपाय!

1. नारळाचं तेल- नारळाच्या तेलाची प्रकृती थंड असते, म्हणून खाज होत असल्यास सर्वप्रथम नारळाचं तेल लावा. त्वचा लाल होत असल्यास,घामोळ्या झाल्यावर नारळाचं तेल लावू शकता. उन्हाळ्यात कृत्रिम दागिने घातल्यावर मुरूम होतात, या साठी आपण नारळाचं तेल आणि पावडर लावावे.

2 . कोरफड जेल- खाज येणाऱ्या भागावर कोरफड जेल लावा आणि हळुवार चोळून घ्या कोरफड जेल थंड असत. चेहऱ्यावर हे लावल्याने मुरूम, पुटकुळ्या नाहीशा होतात.

3. चंदन- उष्णतेमुळे खाज येत असल्यास खाज येणाऱ्या जागेवर आपण चंदन लावू शकता. या मुळे शरीरात थंडावा जाणवेल .खाज येणार नाही आपण चंदनाच्या ऐवजी मुलतानी माती देखील लावू शकता. या मुळे थंडावा मिळेल.

4 . दालचिनी – याचे सेवन करणे फायदेशीर आहे खाज येत असेल तर त्या भागावर दालचिनीमध्ये पाणी घालून त्याची पेस्ट बनवून त्या जागी लावा .

5. कडुलिंबाचा रस- खाज येत असल्यास कडुलिंबाचा रस लावा कडुलिंबाची पानें पाणी घालून वाटून घ्या. पानांचा रस काढून खाज येणाच्या जागेवर लावा थोड्याच वेळात आराम मिळेल.

News English Summary: If you observe, most people’s skin is basically dry and dry. As the skin is dry, such people suffer from constant itching. In addition, taking contaminated water and medicines can cause itchy skin. In addition, poor hygiene can be a major cause of itching. Today we are going to tell you a solution that you can complete at home to get rid of this problem forever.

News English Title: Do home remedies for itching news update article

 

 

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x