19 May 2024 1:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका
x

कोरोना आपत्ती | देशातील एकूण कोरोना मृतांचा आकडा ३ लाखांच्या उंबरठ्यावर

India corona pandemic

नवी दिल्ली, २२ मे | केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील आकडेवारी जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार देशात मागील २४ तासांत दोन लाख ५७ हजार २९९ नवीन करोनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर मोठा दिलासा देणारी बाब म्हणजे तीन लाख ५७ हजार ६३० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.

मागील काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकारांच्या चिंतेत भर घालणाऱ्या मृतांच्या दैनंदिन संख्येत कोणतीही घट होताना दिसत नाही. गेल्या २४ तासांत देशात चार हजार १९४ मृत्यूंची नोंद झाली आहे. देशातील एकूण मृतांची संख्या दोन लाख ९५ हजार ५२५ वर पोहोचली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

  • देशात 24 तासात नवे रुग्ण – 2,57,299
  • देशात 24 तासात डिस्चार्ज – 3,57,630
  • देशात 24 तासात मृत्यू – 4,194
  • एकूण रूग्ण – 2,62,89,290
  • एकूण डिस्चार्ज – 2,30,70,365
  • एकूण मृत्यू – 2,95,525
  • एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 29,23,400
  • आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 19,33,72,819

 

News English Summary: The Union Ministry of Health has released statistics for the last 24 hours. According to the Ministry of Health, two lakh 57 thousand 299 new taxonomic patients have been found in the country in the last 24 hours. It is a matter of great relief that three lakh 57 thousand 630 patients have returned home after overcoming Corona

News English Title: Today two lakh 57 thousand 299 new taxonomic patients have been found in India news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x