4 May 2024 3:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या
x

Sarkari Naukri | मेल मोटर सर्विस मुंबईत 14 पदांची भरती | वाचा सविस्तर

Mail Motor Service Recruitment 2021

मुंबई, ०८ जून | मेल मोटर सर्व्हिस रिक्रूटमेंट २०२१. कम्युनिकेशन मंत्रालय व पोस्ट ऑफ आयटी विभागांतर्गत असलेल्या मेल मोटर सर्व्हिसची अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित झाली आहे आणि अ‍ॅप्रेंटिस पोस्टसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार एमएमएस भरती 2021 साठी 23 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

एकूण जागा (Total Seats) : 14 Posts

01) Mechanic (Motor Vehicle): 13 Posts

  • शैक्षणिक अहर्ता (Qualification) : 10th Pass and ITI in Mechanic Trade
  • वयोमर्यादा (Age Limit) : As per apprentices rules
  • Stipend : Rs 6,000 to 11,000/-
  • Details Notification
  • ऑनलाईन अर्ज (Apply Online) – क्लिक करा

02) Computer Operator & Programing Assistant (COPA) : 01 Post

  • शैक्षणिक अहर्ता (Qualification) : 10th Pass and COPA Trade
  • वयोमर्यादा (Age Limit) : As per apprentices rules
  • Stipend : Rs 6,000 to 10,000/-
  • Details Notification
  • ऑनलाईन अर्ज (Apply Online) – क्लिक करा

नोकरीचे ठिकाण (Job Location) : Mumbai

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date to apply) : 23rd June 2021

Official Website

 

News English Summary: Mail Motor Service Recruitment 2021. Mail Motor Service under the Ministry of Communication & IT Department of Posts has been published an official recruitment notification and invites application for 14 Apprentices Posts. Eligible and interested Candidates may apply online application for MMS Recruitment 2021 on or before 23rd June 2021.

News English Title: Mail Motor Service Recruitment 2021 for 14 post notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x