19 May 2024 8:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Health First | हाडजोड वनपस्तीचे बहुगुणी आरोग्यदायी फायदे माहित आहेत का? वाचा सविस्तर

bone marrow Health benefits

मुंबई, २६ जून | हाडजोड ही मांसल खोड व पाने असलेली वेल समान झुडूप वर्गीय वनस्पती असून यांच्या खोडाचा व पानांचा उपयोग होतो. हाडजोड मॅग्नेशियम, कॅलसियम, क जीवनसत्त्वे, फ्लावोनाईड्स यांचे विपुल भांडार आहे. या वनस्पतीला कांडवेल, हाडजोडी, अस्थिसंधान, त्रिधारी, चौधरी असे देखील म्हणतात.

नुसते हाड जोडनेच नव्हे तर खूप औषधी उपयोग असलेली ही हाडजोडी वनस्पती आहे. हाडजोड वनस्पती हडातील खनिज निर्मिती वाढवून हाडांची घनता योग्य ठेवण्यास व हाडे मजबूत करण्यात मदत करते. मोडलेल्या हाडांची जोडणी, हाडातील व संध्यातील वेदना यावर हाडजोड वनस्पती अतिशय उपयोगी आहे.

हाडजोड मूत्र मार्गातील प्रवाह वाढवून शरीरातील अशुद्धी बाहेर टाकण्यास मदत करते. तसेच हाडजोड वनपस्ती पचना साठी ही उपयोगी आहे. भारताच्या बरीच भागात याची भाजी रोजच्या जेवणात समाविष्ट केली जाते.

दाक्षिणात्य राज्यांमध्ये तसेच विदर्भातील काही भागात रस्त्याच्या बाजूला, बांधावर, माळरानावर हाडजोड वनस्पती विपुल आढळते. तुम्ही कुंडीत किंवा बागेत हाडजोड वनस्पतीची लागवड करू शकतात. पडीक जमिनीवरील फळबाग, वनशेती इत्यादी अंतर पीक म्हणून ही वनस्पती घेता येणे शक्य आहे. जर आपल्या घरात उपद्व्यापी व्यक्ती असेल तर हाडजोड सारखी गुणकारी आणि औषधी वनस्पती घराच्या बागेत हमखास हवी.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Health benefits of bone marrow article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x