5 May 2024 8:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

नवीन शेततळेसाठी 100 टक्के अनुदान | शेततळे अस्तरीकरण अनुदान योजना - नक्की वाचा

Shettale Anudan for farmers

मुंबई, ०३ जुलै | आज एक नवीन अपडेट आपण घेऊन आलो आहे ती म्हणजे शेततळे प्लॅस्टिक अस्तारीकरण अनुदान 06 एप्रिल 2021 रोजी शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी अनुदान संबंधित एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे आपण जर पाहिलं तर सहा प्रकारच्या शेततळ्यांसाठी 100 टक्के अनुदान दिल जाते परंतु शेततळ्यांच्या प्लॅस्टिक अस्तारीकरणासाठी शेतकर्‍यांना विविध प्रकारच्या योजनेतून लाभ घ्यावा लागतो आणि आता ही बाब लक्षात घेता 06 एप्रिल 2021रोजी शासन निर्णय घेऊन प्लॅस्टिकचा कागद आहे प्लास्टिक अस्तरीकरण आहे हे शेततळ्याचे अस्तरीकरण ही बाब मनरेगाच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आहे.

तरी एकंदरीत ही बाब काय आहे ?कशाप्रकारे प्लॅस्टिकचे अस्तरीकरण यासाठी त्याच्या अंतर्गत अनुदान दिले जाणार आहेत ते आपण या संमेलनाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू या संदर्भातील हा 06 एप्रिल 2021रोजी चा नियोजन विभागाच्या शासन निर्णय आपण पाहू शकता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेततळ्याचे अस्तरीकरण परवानगी देण्यात आली आहे

प्रस्ताव आपण पाहू शकता 28 फेब्रुवारी 2014 च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना विविध प्रकारची शेततळे खोदण्यासाठी सहा प्रकारच्या शेततळ्यांच्या समावेश मनरेगाअंतर्गत या ठिकाणी करण्यात आल्याचे अंदाजपत्रक खर्च नमुना यापूर्वीच्या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेले आहेत.

संबधित शासन निर्णय तुम्ही येथे क्लिक करून वाचू शकता किंवा पुढील लिंक कॉपी करून ती ब्राऊझरमध्ये पेस्ट करा आणि डाउनलोड करा: https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/शेततळे-100-अनुदान.pdf

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Maharashtra Shettale Anudan for farmers news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x