1 May 2024 9:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

डिजीटल वोटर कार्ड हवंय? | मोबाईलवर असं ऑनलाईन डाऊनलोड करा? - वाचा सोप्या टिप्स

Digital Voter ID online

मुंबई, ०७ जुलै | केंद्रीय निवडणूक आयोगानं डिजीटल मतदान ओळखपत्र डाऊनलोड करण्याची सुविधा जानेवारीमध्ये सुरु केली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरुन मतदार आपले व्होटर कार्ड पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करता येतं.

मोबाईल नंबर अपडेट असणं आवश्यक:
ज्या मतदारांचा मोबाईल नंबर निवडणूक आयोगाकडे नोंदवलेला असेल, त्यांना डिजीटल वोटर कार्ड मिळणार आहे. ज्यांचा क्रमांक निवडणूक आयोगाकडे रजिस्टर नाही, त्यांना तो निवडणूक आयोगाकडून मोबाईल नंबर पडताळणी करुन घ्यावा लागणार आहे.

पीडीएफ स्वरुपात डिजीटल वोटर कार्ड:
सर्व मतदारांना डिजीटल कार्ड पीडीएफ स्वरुपात मिळेल. नव्या मतदारांना दोन्ही स्वरुपातील मतदान कार्ड मिळणार आहे. मतदार आपले डिजीटल वोटर कार्ड डिजीलॉकर मध्येही सेव्ह करुन ठेवू शकतात.

डिजीटल वोटर कार्ड डाऊनलोड कसं करायचं?
* डिजीटल वोटर कार्ड डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम http://voterportal.eci.gov.in/ या वेबसाईटवर भेट द्या
* तिथे तुमचं अकाऊंटला बनवा.
* त्यानंतर लॉगीन करुन वेबसाईटवरील e-pic चा पर्याय निवडा.
* त्यानंतर तुमचा मतदार क्रमांक टाका.
* यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP फोनवर येईल.
* OTP वेबसाईटवर नोंदवा त्यानंतर तुम्ही डिजीटल मतदार कार्ड डाऊलोड करु शखता.

केवायसी का करावी लागते?
ज्या मतदारांचे मोबाईल नंबर निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डमध्ये वेगळे असतील आणि सध्या ते दुसरा क्रमांक वापरत असतील तर अशावेळी केवायसी प्रक्रिया निवडावी लागते. केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही मोबाईलनंबर अपडेट करु शकता. त्यानंतर डिजीटल मतदार कार्ड डाऊलोड करु शकता.डिजीटल वोटर कार्ड वारंवार बनवण्याची गरज राहणार नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Hot to download Digital Voter ID online in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x