5 May 2024 11:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

तुमच्या स्मार्टफोनचा स्पीड स्लो झालाय? | WhatsApp संबधित या २ ट्रिक फॉलो करा आणि

How to boost smartphone speed

मुंबई , १२ जुलै | स्मार्टफोन हँग झाला, स्लो झाल्याच्या समस्या आल्यास ही बाब त्रासदायक ठरते. परंतु एका ट्रिकद्वारे फोन हँग न होता, फास्ट काम करू शकेल. ही ट्रिक व्हॉट्सअ‍ॅप क्लिन करण्याची आहे. WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर सर्वच जण करत असल्याने फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट अशा अनेक गोष्टी या प्लॅटफॉर्मवर शेअर केल्या जातात. त्यामुळे मोबाईलमध्ये उगाचच डेटा भरतो.

व्हाट्सअँप वर अनेकांचे अनेक ग्रुप्स असतात. अशात युजर्स ऑटो डाउनलोड ऑफ करत नाही, त्यामुळे फोनमध्ये आलेले फोटो, व्हिडीओ आपोआप सेव्ह होतात. यामुळेच फोनमध्ये मीडिया स्टोरेज भरतो. परंतु एका ट्रिकद्वारे अशाप्रकारे स्लो झालेल्या फोनचा स्पीड वाढवण्यास मदत होऊ शकते.

सर्वात आधी WhatsApp Account सेटिंग्समध्ये स्टोरेज आणि डेटावर क्लिक करा.

* इथे मीडिया ऑटो डाउनलोडचा ऑप्शन असतो.
* यात तीन पर्याय दिसतील, ते तुमच्या हिशोबाने निवडता येतील.
* जर तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये असाल, तर इथे आलेला डेटा ऑटो डाउनलोड होतो. तो तुम्ही टाईम-टू-टाईम क्लिन करू शकता.
* यासाठी WhatsApp Account सेटिंग्स स्टोरेज आणि डेटामध्ये Manage Data चा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करुन डेटा क्लिक करू शकता.
* या सेटिंग्समुळे तुम्हाला पाठवण्यात आलेले फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट्स आपोआप डाउनलोड होणार नाहीत. त्यामुळे गॅलरी भरणार नाही. त्यासोबतच स्मार्टफोनचा स्पीडही वाढेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to boost your smartphone speed impacting because of Whatsapp details in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Technology(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x