3 May 2024 2:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड BHEL Share Price | PSU शेअर सुसाट तेजीत, 1 वर्षात 258% परतावा दिला, अजून एक सकारात्मक अपडेट Tata Motors Share Price | 1 वर्षात 109% परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअर्समध्ये घसरण, पुढे नुकसान की फायदा?
x

मोबाईलचा इंटरनेट स्पीड एकदम स्लो झालंय? | 'या' टिप्स वापरा म्हणजे इंटरनेट फास्ट चालेल

How to increase mobile internet speed process

मुंबई, १२ जुलै | देशात काही लोकसंख्या वगळता अनेकांकडे स्मार्टफोन आहेत. लॉकडाउन काळात तर स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अशात स्मार्टफोन हँग झाला, स्लो झाल्याच्या समस्या आल्यास ही बाब त्रासदायक ठरते. सध्या स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत असून कंपन्या स्मार्टफोनमध्ये डेटा वापरण्यासाठी युझर्सना एक से बढ़कर एक असा डेटा प्लॅन देत आहे. नेटवर्क बळकट करण्यासाठी देखील बर्‍याच प्रकल्पांवर कंपन्या काम करताना दिसत आहेत. बर्‍याच कंपन्या 4G VoLTE सपोर्टसह स्मार्टफोन लॉन्च करत आहेत, परंतु बर्‍याच ठिकाणी नेटवर्कची समस्या वाढत असून इंटरनेट नीट चालत नसल्याने यावरती कंपन्या काम करत आहेत.

अशा प्रकारे फोनमध्ये 4G नेटवर्कचे स्पीड वाढवू शकता:
* सर्वात आधी आपल्याला आपल्या फोनच्या सेटिंग्जवर जावे लागेल.
* सेटिंगमध्ये गेल्यानंतर आपल्याला नेटवर्क सेटिंग पर्याय निवडावा लागेल.
* येथे आपल्याला प्राधान्यकृत नेटवर्क ऑप्शनवर जावे लागेल आणि 4G किंवा LTE पर्याय निवडावा लागेल.
* या व्यतिरिक्त नेटवर्क सेटिंगमध्येच अॅक्सेस पॉइंट नेटवर्क (APN) सेटिंग योग्य निवडले आहे, की नाही हे तपासले जाणे आवश्यक आहे. योग्य APN निवडले नसल्यास, APN पर्यायावर जाऊन सेटिंग्ज डीफॉल्टवर सेट करावी.

आपल्याला माहिती आहे, फोनमध्ये असलेले अ‍ॅप्स इंटरनेटची गती देखील कमी करतात. कारण, बर्‍याच वेळा अ‍ॅप्स Background चालू असतात आणि डेटा खर्च करतात. कमी डेटा वापरण्यासाठी, व्हिडिओचा अॅटो प्ले मोड बंद करा आणि अ‍ॅप्समधील मीडिया फाइल्सचे अॅटो डाउनलोड देखील थांबवा, त्यामुळे आपला डेटा सुरक्षित राहिल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to increase mobile internet speed process in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Technology(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x