3 May 2024 3:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Health First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा

Care of newly pierced ears

मुंबई, १४ जुलै | तुम्ही नव्यानेच गन शॉट पद्धतीने कान टोचले असतील तर तुम्हांला सुरवातीच्या टप्प्यावर काही काळजी घेणं गरजेचे आहे. त्यासाठी प्रसिद्ध तज्ज्ञांनी दिलेला हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.

* नव्याने कान टोचल्यानंतर सोन्याचे कानातले वापरा. सोन्यामुळे कानाला फार नुकसान होणार नाही. निकेल कमी प्रमाणात असलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा त्वचेला त्रास होत नाही.

* जुने कानातले घालण्यापूर्वी ते नीट स्वच्छ आणि स्टरलाईज्ड करा – इन्फेक्शनचा धोका टाळण्यासाठी जुने कानातले घालण्यापूर्वी ते नीट स्वच्छ करा. डॉ. जयश्री यांच्या सल्ल्यानुसार, गरम पाण्यात थोडा साबण मिसळून त्यामध्ये कानातले स्वच्छ करा. उकळत्या पाण्यामध्ये तुमचे चांदीचे / सोन्याचे कानातले 20मिनिटे ठेवा. त्यानंतर स्वच्छ पुसून घाला.

* रात्री झोपताना कानातले घालून झोपण्याची सवय टाळा. यामुळे कानाचे नुकसान होऊ शकते. काही त्रास जाणवत असल्यास झोपण्यापूर्वी कानातले काढा आणि mupirocin ointment लावून झोपा.

* तुमची त्वचा संवेदनशील असतील घरगुती उपाय करण्यापेक्षा वैद्यकीय मदत घ्या. त्वचेला होणारा त्रास टाळण्यासाठी cortisoneआणि mupirocin ointment ची कॉम्बिनेशन्स वापरा.

* हळद – पाण्याची पेस्ट अ‍ॅन्टीसेप्टिक आणि दाहशामक असते. यामुळे जखम अधिक प्रभावीपणे भरून निघण्यास मदत होते.

* नव्याने कान टोचल्यानंतर स्विमिंग करणं टाळा. स्विमिंग टॅंगमधील क्लोरिन आणि बॅक्टेरिया त्वचेला त्रासदायक ठरू शकते. यामुळे सूज किंवा वेदना जाणवू शकता.

* कानाला खूपच त्रास होत असल्यास छिद्र आपोआप बंद होण्यासाठी वेळ द्या. वेदनादायी फोड किंवा इंफेक्शन असल्यास कानाचे छिद्र बंद होऊ द्या. अशावेळेस लसणाची पाकळी कानात ठेवा किंवा कडुलिंबाची काडी छिद्रामध्ये घालून ठेवा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Care of newly pierced ears in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x