3 May 2024 10:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

‘या’ सरकारी योजनेद्वारे शेतकरी कमवू शकता लाखो रुपये | कसा मिळेल फायदा? - वाचा माहिती

Prime Minister Kusum Yojana

मुंबई, २९ जुलै | पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत सौर पॅनल बसवून आपण लाख रुपयांची कमाई करू शकता, सौर पॅनल बसवणे करिता सरकार देखील प्रोत्साहन देत असते, पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत तुम्ही शेतावरील घरावर किंवा मोकळ्या जागेत सौर पॅनल बसवून वीज निर्मिती तयार करू शकता, त्यातून तुम्हाला लाख रुपये मिळू शकतील.

शेतकरी किंवा समाजातील आर्थिक दुर्बल घटक यांना इच्छा असूनही सौर पॅनल असू शकत नाही परंतु पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत सरकार मोठे अनुदान प्रदान करते. या योजनेअंतर्गत शेतकरी आपली शेतजमीन खासगी कंपन्यांना भाड्याने देऊन किंवा सौर पॅनेल बसवून आणि त्यातून मिळणारी वीज विकून नफा मिळवू शकतात.

कसा मिळेल फायदा?
१. सौर पॅनल बसवण्यासाठी आपल्या जमिनीचा एक तृतीयांश भाग भाड्याने देऊ शकतो, सर्वसाधारणपणे एक एकरसाठी आपणास एक ते चार लाख रुपये पर्यंत दराने भाडे मिळू शकते.
२. यासाठी आपण भाडेकरार करू शकतो,शक्यतो भाडेकरार पंचवीस वर्षासाठी ठेवला जातो.
३. सौर पॅनल बसवण्यासाठी सर्व खर्च खाजगी कंपनी करू शकते, यासाठी आपणास एक रुपये खर्च करावा लागणार नाही. तसेच आपणास सौर पॅनल खरेदी करायचा असल्यास, सरकार सूट देऊ शकते.
४. ज्या शेतकऱ्यांनी सौर पॅनल साठी आपली जमीन भाडे तत्त्वावर दिली आहे त्या शेतकऱ्यांना 1000 युनिट पर्यंत मोफत वीज पुरवठा देखील मिळू शकतो.

यासाठी काय करावे लागेल?
शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना जमीन भाडेतत्वावर द्यायची नाही, ती शेतकरी स्वतः सोलर पॅनल लावून वीज निर्मिती करू शकतात पैसे कमवू शकतात. परंतु ज्या शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर जमीन द्यायचे आहे, त्या शेतकऱ्यांनी वीज विक्रीसाठी खासगी आणि सरकारी कंपन्यांशी संपर्क साधा. एक मेगावॅट सौर प्रकल्प उभारण्यासाठी सहा एकर जागेची आवश्यकता आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Prime Minister Kusum Yojana benefits news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x