20 May 2024 12:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राइस जाहीर Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell? Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
x

Special Recipe | सर्वांना हवाहवासा गाजराचा हलवा बनवण्यासाठी रेसिपी पहा

Gajar Cha Halwa recipe in Marathi

मुंबई, ०२ ऑगस्ट | गाजराचा हलवा हा जेवढा रुचकर आहे तेवढाच शरीरासाठी फायदेशीर सुद्धा आहे . कारण ह्यामध्ये गाजर हा मूळ घटक असून ज्या मध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि भरपूर फायबर असते. अशी गुणकारी आणि फायदेशीर डिश सर्वांना हवीशी अशी असेल.

संपूर्ण साहित्य:
* १. २ किलोग्रॅम गाजर
* ७५० मिलिलिटर क्रीम मिल्क
* १ चमचे तूप
* १०० ग्राम साखर
* आवश्यकतेनुसार बदाम,पिस्ता , मनुका

संपूर्ण कृती:
१. गाजर धुवून किसून घ्यावा .
२. एका कढईत तूप घालून बदाम ,पिस्ता ,मनुके भाजून घ्या .
३. आता कढईत गाजराचा किस आणि दूध घालून १५ मिन मिश्रण मध्यम आचेवर शिजवून घ्या.
४. दूध घट्ट झाल्यावर त्यात २ मोठे चमचे साखर घाला
५. मिश्रण घट्ट झाले की वरून सजावटीसाठी काजू , बदाम घाला

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Gajar Cha Halwa recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x