2 May 2024 9:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Health First | सूर्यनमस्कार आणि शरीरासाठी होणारे फायदे - नक्की वाचा

Benefits of Surya namaskar

मुंबई, ०२ ऑगस्ट | अनेकदा लोकं वजन कमी होत नाही किंवा मानसिक शांती लाभत नाही म्हणून बोलत असतात पण अनेकांना हे माहिती नाही की सूर्यनमस्काराचे अनेक फायदे आहेत ज्यामुळे हे दोन्ही प्राप्त करता येऊ शकतं. आपल्या भारतीय संस्कृतीने आपणाला एक वारसा दिला आहे ह्या रूपात आणि ज्यामुळे आपण तंदुरुस्त राहू शकतो. घरच्या घरी आणि जिम ला न जाता सुद्धा फिट राहण्याचा मंत्र या माध्यमातून मिळतो.

सूर्यनमस्काराचे एकूण १२ प्रकार असतात आणि त्यामुळे मनाची एकाग्रता वाढू शकते. तसेच शरीराची लवचिकता वाढते, त्वचा उजळते, पचनशक्ती वाढते. यातील प्रत्येक आसनामुळे शरीराच्या प्रत्येक भागावर परिणाम होतो. तसेच योग प्रक्रियेदरम्यान प्रत्येक पायरीवर श्वास घेण्याच्या पद्धतीमुळे आतड्याची क्रियाशीलता सुद्धा वाढते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ योग द्वारे देण्यात आलेल्या शोधाप्रमाणे सूर्यनमस्कारामुळे हृदय स्वास्थ आणि श्वसनसंबंधी विकार दूर होतात.

कित्येक महिलांना मासिकपाळीचा त्रास असतो, ह्या योगामुळे हा त्रास देखील नष्ट होतो. अनियमित पाळी, चिडचिडेपणा, अंगदुखी निघून जातात. केस आणि त्वचा या योग प्रकारामुळे सुधारते आणि शरीराला रेखीवपणा येतो. आताच्या काळात सर्वांना ताणाला सामोरे जावे लागते आणि अशात ह्या प्रकारचे योग मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवायला मदत करतात.

अशा प्रकारे, सूर्यनमस्कार हे आपल्या एकंदरीत आयुष्यासाठी फायदेशीर आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Benefits of Surya namaskar in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x