6 May 2024 10:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Special Recipe | नॉन व्हेजच्या दिवशी एग फ्राईड राईस नक्की बनवा

Egg fried rice recipe in Marathi

मुंबई ४ ऑगस्ट : हल्ली युवा पिढीमध्ये चायनीज खाण्याकडे कल दिसतो. हॉटेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चायनीज पदार्थ ( उ. दा नूडल्स, मोमोज, फ्राईड राईस ) बनवले जातात. आज मी तुम्हाला एग फ्राईड राईस कसा बनवायचा हे सांगणार आहे.

साहित्य :
5-6 वाटी बासमती तांदुळाचा शिजवलेला भात
3 अंडे
2 चिरलेले कांदे
2 चिरलेली शिमला मिरची
1 चिरलेले गाजर
1 वाटी चिरलेली पत्ताकोबी
1 टेबलस्पुन बारीक चिरलेल लसुन
1 टेबलस्पुन सोया सॉस
2 टिस्पुन चिली सॉस
1 टिस्पुन व्हिनेगर
1-2 टेबलस्पुन टोमँटो सॉस
2 टेबलस्पुन तेल
मीठ चवीप्रमाणे

कृती :
१. वरील सर्व भाज्या धुवुन चिरुन घ्या.

२. मग एका पँन मधे तेल घालून त्यात 3 अंडी फोडुन घाला त्यात मीठ व काळीमिरी पावडर घालुन त्याची भुर्जी होईपर्यंत सतत मिक्स करा

३. आता एका पँन मधे 3 टेबलस्पुन तेल घालुन त्यात लसुन व इतर सर्व चिरलेल्या भाज्या घालुन परतवुन घ्या. स्वीटकाँर्न आवडत असेल तेही घालु शकता

४. आता या मधे सोया सॉस,टोमँटो सॉस,चिली सॉस,व्हिनेगर घालुन मिक्स करा.

५. आता यामधे शिजवलेला भात घालुन मिक्स करावे त्यात अंड्याची भु्र्जी,चवीप्रमाणे मीठ घालुन मिक्स करा गरम गरम सर्व्ह करा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Egg fried rice recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x