9 May 2025 6:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

मराठ्यांच्या इतिहासातील आठवणीतील पानिपतची पहिली लढाई

First battle of Panipat

मुंबई, ०५ ऑगस्ट | इतिहास म्हटला की आपल्या समोर उभे राहतात मोठमोठे महाराजे आणि त्यांचा ताफा, लढाई ,पराभूत होणे आणि बरंच काही! प्रत्येक इतिहास माणसाला काहींनाकाही शिकवून जातो आणि भविष्यासाठी काहीतरी शिदोरी देतो. आज ओळख करून घ्यायची आहे पानिपतच्या पहिल्या लढाईची.

पानिपतची पहिली लढाई उत्तर भारतात पानिपत शहराजवळ १५२६ साली अफगाण योद्धा बाबर आणि इब्राहिम मध्ये झाली. या लढाईने भारतात मुघल साम्राज्याचा पाया रोवला गेला होता आणि ज्यात इब्राहिम लोधी मारला गेला. बाबराने पंजाबवर आक्रमण करून पंजाबचा सुभेदार दौलतखान लोदी याला हरवले आणि त्यामुळे त्याचा उत्साह दुप्पट झाला.

त्यांनंतर त्याने दिल्ली काबीज करायचे ठरवले आणि पानिपतच्या रणमैदानावर सैन्याचा तळ ठोकला आणि त्यावेळी इब्राहिम लोदीची सत्ता तिथे होती . त्याने सुद्धा युद्धाची तयारी केली . त्यावेळेला बाबर कडे २५,००० तर इब्राहिम लोदीकडे जवळ ४०,००० एवढे सैन्य होते . २१ एप्रिल,१५२६ ला युद्धाची सुरुवात झाली. जेव्हा युद्ध सुरु झाले तेव्हा बाबर प्रत्यक्ष सैन्याला मार्गर्दर्शन करत होता.

झालेल्या युद्धात बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव करून त्याला युद्धात १५,००० सैन्यासह ठार मारले. जेव्हा इब्राहिम लोदी मेला तेव्हा त्याचे सैनिक पळू लागले आणि त्यांचा पाठलाग करत बाबर दिल्ली मध्ये पोहचला. अशा रीतीने बाबरने हे युद्ध जिंकून घेतले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: First battle of Panipat information in Marathi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या