18 May 2024 11:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Special Recipe | चविष्ठ पनीर चीझ पराठे घरच्याघरी बनवा - पहा रेसिपि

Paneer Cheese Paratha recipe in Marathi

मुंबई, ११ ऑगस्ट | घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही पदार्थ आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण जर त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेलपेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया चविष्ठ पनीर चीझ पराठे बनवण्यासाठी खास रेसिपी…

साहित्य:
* दीड कप कणीक
* पाव किलो पनीर
* अर्धा चमचा कांदा मसाला
* अर्धा चमचे जिरेपूड
* अर्धा चमचा धनेपूड
* अर्धी वाटी चीझ स्प्रेड
* अर्धी वाटी कोथिंबीर
* २ मिरच्या बारीक चिरून
* अर्धा चमचा साखर
* अर्धा कप मैदा
* डाळीचे पीठ पाव कप
* १ कांदा बारीक चिरून
* तेल
* तूप

कृती:
१. कणीक, मीठ, मैदा आणि डाळीचे पीठ एकत्र करून डावभर गरम तेल घालून मऊ भिजवावे.
२. पनीर किसून त्यात कांदा, कोथिंबीर, मिरच्या, धने-जिरेपूड, कांदा मसाला, साखर घालून हलक्या हाताने मिसळावे.
३. भिजवलेल्या पिठाचे १० गोळे करून त्याच्या पातळ पोळ्या लाटाव्या.
४. मग एक पोळी घेऊन तिच्या अर्ध्या भागावर चीझ स्प्रेड हाताने लावावे.
५. त्यावर पनीर मिश्रण पसरावे आणि पोळीच्या उरलेल्या भागावर अर्ध्या भागाने ते झाकून कडा दाबून चिकटवाव्या.
६. त्यावरून हलकेच लाटणं फिरवाव व तव्यावर तूप सोडून अशा अर्ध्या घड्या केलेले पराठे भाजावेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Paneer Cheese Paratha recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x