Typhoid Symptoms and Treatment | 'टायफॉईड' सुरुवातीलाच गांभीर्याने घ्या | लक्षण व उपचार - नक्की वाचा

मुंबई, २१ ऑगस्ट | टायफॉईड हा आजार जगामध्ये सर्वत्र आढळतो आणि खास करून उष्ण कटिबंधात्मक प्रदेशात आढळतो. जिथे पर्यावरण आणि जल अस्वच्छ असते तिथे सुद्धा हा आजार जास्त करून आढळतो. आधुनिक भाषेत याला टायफॉईड एंट्रीक फिव्हर असेही म्हणतात. हा आज प्रामुख्याने पावसाळ्यात होतोना दिसून येतो. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते.
‘टायफॉईड’ सुरुवातीलाच गांभीर्याने घ्या, लक्षण व उपचार (Typhoid symptoms and Treatment in Marathi) :
टायफॉईड हा आजार टायफी या जिवाणूमुळे होताना दिसतो. टायफॉईडचा काळ हा १० ते १४ दिवसांचा असतो. पण सर्वात अधिक ३ आठवड्यापर्यंत सुद्धा असू शकतो. याचे संक्रमण प्रदूषित पाणी, अन्न आणि माशा द्वारे सुद्धा होऊ शकते. टायफॉईडची काही लक्षणे असतात जसे की ३ ते ४ आठवडे सतत ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, अशक्तपणा वाटणे, उलट्या होणे, मलावरोध, थंडी वाजणे, लाल पुरळ आणि बरंच काही. याचे निदान करण्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन विविध तपासण्या करणे गरजेचे आहे. विडाल टेस्ट ही टायफॉईड साठी केली जाणारी महत्वाची टेस्ट आहे ज्यामुळे त्वरीत निदान होऊ शकते.
टायफॉईड (Typhoid symptoms and Treatment) ह्या व्याधीचे प्रतिबंधन करण्यासाठी टीएवी ही लस देण्यात येते. आजार नीट होण्यासाठी योग्य तो आहार घेणे फार गरजेचे असते ज्यामध्ये फळांचा ज्यूस घ्यावा, द्रव आहार घ्यावा, नारळाचे पाणी किंवा सूप, भरपूर पाणी पिणे आणि भाताची पेज घेणे इत्यादी.
उच्च तापमान दर्शवणारा ताप किंवा कमी-अधिक होणारा ताप ही विषमज्वराची लक्षणं आहेत. काहींना उलट्या किंवा जुलाबही होतात. अलीकडे काही जणांना मलमूत्र विसर्जन करताना जळजळ जाणवते. अशा व्यक्तींनी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि सॅल्मोनेलासाठी जीवाणूचे अस्तित्व जाणून घेण्यासाठी ब्लड कल्चर चाचणी करावी. यामुळे एखाद्याला टायफाइड आहे का? त्याचं निदान होतं आणि त्यानुसार उपचार करता येऊ शकतात. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अस्वच्छ वातावरणातील अन्नपदार्थांचं सेवन करू नये. कुठलंही पाणी पिणं टाळावं. अन्नपदार्थ गरम करून खावेत आणि काही महिने बाहेरचे पदार्थ खाऊ नयेत.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
Health Title: Typhoid symptoms and Treatment in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL
-
Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK