9 May 2024 9:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

कोरोनामुळे होळी मिलन कार्यक्रमात सहभागी न होण्याचा मोदींचा निर्णय

Corona Virus, PM Narendra Modi, Holi Festival, Dhulivandan

नवी दिल्ली : जगभरातील तज्ज्ञांकडून मोठ्या संख्येने एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. जगभरात पसरणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी एकत्र येणे धोक्याचे ठरू शकते. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन आपण होळी खेळणार नसल्याचे जाहीर केले आहे.

पुढच्या आठवड्यात मंगळवारी देशात सर्व ठिकाणी होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येईल. होळी हा रंगाचा उत्सव आहे. यानिमित्त अनेक जण एकत्र येत असतात. पण यावेळी नरेंद्र मोदी होळीनिमित्त आयोजित केलेल्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत.

याआधी नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे करोना व्हायरसचे सहा संशयित रुग्ण मिळाल्यानंतर लोकांना न घाबरण्याचं तसंच एकत्र मिळून काम करण्याचं आवाहन केलं होतं. मोदींनी ट्विट करत म्हटलं आहे की, “घाबरण्याची गरज नाही. आपल्याला एकत्र मिळून काम करण्याची गरज आहे. स्वत: सुरक्षेसाठी एक छोटं मात्र महत्त्वपूर्ण पाऊल उचला”.

 

News English Summery: Prime Minister Narendra Modi has decided not to publicly participate in the Holi program being held next week in the wake of Corona. Modi will not participate in Holi Milan event this time. The announcement was made by Narendra Modi himself. At the same time, they have sought expert opinion on whether many people should temporarily impose restrictions on upcoming events. Holi will be celebrated next week on Tuesday in all parts of the country. Holi is a festival of color. Many come together on this occasion. But this time, Narendra Modi will not participate in any of the Holi celebrations.

 

Web News Title: Story story Prime Minister Narednra Modi not to participate in any Holi events AMID Corona Virus scare.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x