29 April 2024 1:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Hindu Panchang and Mahalaxmi | शुक्रवारी करा हे उपाय दारिद्रय होईल दूर

Hindu Panchang and Mahalaxmi

मुंबई, ०४ ऑक्टोबर | हिंदू पंचागानुसार शुक्रवारचा दिवस महालक्ष्मीचा दिवस मानला जातो. म्हणजेच धन-धान्य देवीची पूजा. यामुळे महालक्ष्मीची कृपादृष्टी (Hindu Panchang and Mahalaxmi) राहण्यासाठी या दिवसाच्या पुजेचे महत्त्व अधिक आहे. या दिवशी महालक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच घरातील दारिद्र्य दूर होते.

Hindu Panchang and Mahalaxmi. According to the Hindu Panchang, Friday is considered as the day of Mahalaxmi. That is, worship of Dhan-Dhanya Devi. Due to this, the importance of this day’s worship is more to keep the grace of Mahalaxmi :

1. जेथे स्वच्छता असते तेथे लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे घरात नेहमी स्वच्छता ठेवा यामुळे लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील.
2. संध्याकाळच्या वेळेस कधीही झाडू मारु नका. यामुळे घरातील लक्ष्मी बाहेर जाते.
3. दर शुक्रवारी गोमातेला पोळी खायला द्या. यामुळे महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील.
4. या दिवशी गरीब अथवा गरजू व्यक्तीला तांदूळ, सफेद रंगाचे कपडे अशा वस्तू दान करा. यामुळे मातेचा वरदहस्त तुमच्यावर राहील.
5. घरात चांगले वातावरण कसे राहील याकडे नेहमी लक्ष द्या. घरात तणावाचे वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी घ्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Hindu Panchang and Mahalaxmi on home poverty solution.

हॅशटॅग्स

#Religion(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x