12 December 2024 7:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

IPL 2021 | MI Vs KKR LIVE | आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स सामना रंगणार

IPL 2021 MI Vs KKR LIVE

अबुधाबी, २३ सप्टेंबर | आयपीएल 2021 मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. दुसऱ्या सत्रातील पहिल्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा खेळला नव्हता. यामुळे आजचा देखील सामना तो खेळणार की नाही याविषयी चर्चा रंगली आहे. पण रोहित शर्माने दिलेली प्रतिक्रिया पाहून तो जवळपास खेळणार असल्याचे निश्चित होत आहे.

IPL 2021, MI Vs KKR LIVE, आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स सामना रंगणार – IPL 2021 MI Vs KKR LIVE Match :

कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्याआधी बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, आम्ही जुन्या रेकॉर्डवर विश्वास ठेवत नाही. कारण टी-20 क्रिकेटमध्ये याविषयीचा जास्त फरक पडत नाही. फक्त त्या दिवशी कोणता संघ चांगला खेळ करतो यावर विजेता ठरलो. क्रिकेट असा खेळ आहे ज्यामध्ये सामन्याच्या दिवशी तुम्हाला सर्वोत्कृष्ट योगदान द्यावे लागले.

कोलकाता नाइट रायडर्सचा संघ चांगला संघ आहे. त्यांनी मागील सामन्यात चांगली कामगिरी करत विजय मिळवला होता. आरसीबीविरुद्ध विजय मिळवल्यानंतर ते आत्मविश्वासाने आमच्याविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरतील. यामुळे केकेआरविरुद्धचा सामना सोपा नाही. आम्हाला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील, असे देखील रोहित शर्मा म्हणाला.

केकेआर विरुद्ध आमचा रेकॉर्ड चांगला आहे. तरीदेखील आम्ही चांगला खेळ केला तरच आम्हाला विजय मिळेल, असेही रोहित शर्मा म्हणाला. दरम्यान, आयपीएलमध्ये मुंबईने केकेआरला 22 सामन्यात पराभूत केले आहे. तर केकेआरला फक्त 6 सामन्यात मुंबईला नमवता आलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: IPL 2021 MI Vs KKR LIVE Match.

हॅशटॅग्स

#IPL2021(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x