महत्वाच्या बातम्या
-
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर मालामाल करणार, स्टॉक प्राईस 410 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर या एफएमसीजी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या (NSE: AdaniWilmar) स्टॉकमध्ये 45 टक्के घसरण झाली आहे. 2 सप्टेंबर 2022 रोजी अदानी विल्मर कंपनीचे शेअर 676 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आता हा स्टॉक 372 रुपये किमतीवर आला आहे. मागील एका वर्षात अदानी विल्मर कंपनीच्या शेअर्समधे 6 टक्के वाढ झाली होती. (अदानी विल्मर कंपनी अंश)
3 दिवसांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर सहित हे 3 शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, कमाईची संधी सोडू नका
Adani Power Share Price | आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, मागील काही महिन्यांपासून पॉवर सेक्टरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. गुंतवणुकदारांना भरघोस परतावा देणारा सुझलॉन एनर्जी स्टॉक 75-80 रुपये दरम्यान व्यवहार करत आहे. नुकताच सेन्सेक्स इंडेक्स 82,559.84 अंकावर पोहचला आहे. तर निफ्टी-50 इंडेक्स 25,278.70 अंकावर पोहचला आहे.
4 दिवसांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार? फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम
Adani Power Share Price | सरकारी मालकीच्या भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीला अदानी समूहाच्या अदानी पॉवर कंपनीने एक मोठा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. नुकताच BHEL कंपनीने माहिती दिली की, त्यांची उपकंपनी महान एनर्जीला अदानी पॉवर कंपनीने 11,000 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला तीन सुपरक्रिटिकल औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम देण्यात आले आहे. आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी अदानी पॉवर स्टॉक 0.96 टक्के घसरणीसह 654.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश)
12 दिवसांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी विल्मर (Adani Wilmar Share) स्टॉक 10 टक्क्यांच्या वाढीसह 393.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 21.32 टक्क्यांनी वाढली आहे. ( अदानी विल्मर कंपनी अंश )
17 दिवसांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअर्स पुन्हा फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस स्टॉक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकताच कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने 400 कोटी रुपयेपर्यंतचे नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर जारी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी अदानी एंटरप्रायझेस स्टॉक 2.26 टक्के वाढून 3108.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.54 लाख कोटी रुपये आहे. ( अदानी एंटरप्रायझेस कंपनी अंश )
19 दिवसांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीबाबत नवीन अपडेट, रॉकेट स्पीडने परतावा देणार हा शेअर
Adani Wilmar Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी विल्मर कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी प्रचंड तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. नुकताच अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीने आपल्या फूड आणि एफएमसीजी व्यवसायाचे डिमर्जर करून अदानी विल्मार कंपनीसोबत विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे. ( अदानी विल्मर कंपनी अंश )
1 महिन्यांपूर्वी -
Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर तेजीच्या दिशेने, फायद्याची अपडेट येताच स्टॉक खरेदीला गर्दी
Adani Port Share Price | गौतम अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. चालू आर्थिक वर्ष 2024- 25 च्या जून तिमाहीत या कंपनीचा निव्वळ नफा 47 टक्क्यांच्या वाढीसह 3,107 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीचा निव्वळ नफा 2,119 कोटी रुपये नोंदवला गेला होता. ( अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनी अंश )
1 महिन्यांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअरमध्ये तुफान तेजीचे संकेत, यापूर्वी दिला 5506% परतावा
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. ही कंपनी आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करण्याची तयारी करत आहे. जून तिमाहीतील अनऑडिटेड आणि स्वतंत्र आर्थिक निकालांवर विचार करण्यासाठी कंपनीने 1 ऑगस्ट 2024 रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. आज गुरूवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 1.76 टक्के वाढीसह 3,225.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ( अदानी एंटरप्रायझेस कंपनी अंश )
1 महिन्यांपूर्वी -
Adani Total Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट येताच स्टॉक खरेदी वाढली
Adani Total Gas Share Price | अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. नुकताच या कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जून 2024 तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 20 टक्क्यांच्या वाढीसह 177 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जून तिमाहीत कंपनीच्या सीएनजी आणि पाइप्ड कुकिंग गॅसच्या विक्रीत वाढ झाल्याने कंपनीचा नफा वाढला आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर सह हे 4 शेअर्स मालामाल करणार, फायद्याची अपडेट नोट करा
Adani Wilmar Share Price | मंगळवारी संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आला. त्यामध्ये एलटीसीजी, एससीटीजी आणि सुरक्षा व्यवहार कर वाढवण्याच्या घोषणेनंतर शेअर बाजारामध्ये विक्रीचा दबाव वाढला. सर्वसाधारण अर्थसंकल्पात कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. तसेच कोळंबी माशांच्या साठ्यासाठी प्रजनन केंद्रांचे जाळे उभारण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि वेंदाता सह हे 3 शेअर्स 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
Adani Power Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. लवकरच संसदेत अर्थसंकलप सादर होणार आहे. याचा परिमाण शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. याच संधीचा फायदा घेण्यासाठी आनंद राठी फर्मने 3 शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
2 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी बाबत महत्वाचा रिपोर्ट, शेअर प्राईसवर काय परिमाण होणार? डिटेल्स नोट करा
- Mazagon Dock Share Price | 3 वर्षांत दिला 18 पट परतावा, आता तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक 'BUY' करावा की Sell?
- Business Idea | गाव-खेड्यातील महिलांनी सुरु केला शेणापासून सुगंधीत धूप निर्मित उद्योग, लाखोत होतेय कमाई
- Relationship Tips | चांगल्या लाईफ पार्टनरमध्ये 'हे' गुण असेलच पाहिजेत; संसार सोन्याहून सुंदर होतो
- Stree 2 Movie | स्त्री टू चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई; शाहरुखच्या डंकी चित्रपटाचा देखील मोडला रेकॉर्ड
- Toner for Face | साऊथ कोरियाच्या मुलींसारखी पांढरी शुभ्र त्वचा हवी? तज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे या ट्रिक्स फॉलो करा
- Apollo Micro Systems Share Price | पैसाच पैसा देणारा शेअर! 3 वर्षात दिला 825% परतावा, आता फायद्याची अपडेट आली
- Smart Investment | तुमच्या पत्नीला महिना 44,793 रुपये पेन्शन मिळेल, प्लस 1 कोटी 12 लाख रुपये परतावा मिळेल
- Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार? फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम
- Credit Card Interest Rate | बापरे! तुम्ही कोणतं क्रेडिट कार्ड वापरता? पेमेंट-डीले झाल्यास इतकं व्याज द्यावं लागणार