28 March 2024 9:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

GATE परीक्षेचं Admit Card आलं | असं करा डाउनलोड

Gate 2021, admit card, steps to download

नवी दिल्ली, ८ जानेवारी: भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटीमध्ये प्रवेशासाठीची गेट परीक्षा फेब्रुवारी महिन्यात 6, 7, 13 आणि 14 तारखेला होणार आहे. या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं मुंबई आयआयटीतर्फे आज (आठ जानेवारी) वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आली आहेत. gate.iitb.ac.in या वेबसाइटवरून ती डाउनलोड करता येणार आहेत. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केला आहे, त्यांना आजपासून ही अॅडमिट कार्डस् डाउनलोड करता येतील.

अॅडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी काय करावं लागेल?

  • इंटरनेट ब्राउझर ओपन केल्यानंतर त्यात GATE 2021 official website असं सर्च करावं किंवा gate.iitb.ac.in या वेबसाइटवर जावं.
  • त्यानंतर होमपेज ओपन होईल आणि त्यावर दिलेल्या GATE Login या पर्यायावर क्लिक करावं.
  • तुमचा एन्रोलमेंट नंबर आणि पासवर्ड भरावा.
  • GATE admit card download असं लिहिलेल्या लिंकवर क्लिक करावं.
  • त्यानंतर तुमचं अॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसू लागेल.
  • पीडीएफ फाइल डाउनलोड करावी आणि प्रिंट काढावी.
  • उमेदवार एन्रोलमेंट आयडी विसरला असेल, तर खाली दिलेल्या कृती कराव्यात.
  • Forgot Enrolment ID असं लिहिलेल्या टॅबवर क्लिक करावं.
  • आपला रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी द्यावा.
  • त्यानंतर एन्रोलमेंट आयडी उमेदवाराच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर आणि ई-मेलला पाठवला जाईल.

पासवर्ड विसरला असाल तर,

  • पासवर्ड नव्याने मिळवण्यासाठी “Request for OTP” या टॅबवर क्लिक करावं.
  • त्यानंतर ओटीपी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पाठवला जाईल.
  • ओटीपी सबमिट केल्यानंतर उमेदवारांना नवा पासवर्ड सेट करता येईल.

 

News English Summary: The gate test for admission in Indian Institute of Technology (IIT) will be held on February 6, 7, 13 and 14. Admission tickets for this exam have been made available on the website by Mumbai IIT today (January 8). They can be downloaded from the website gate.iitb.ac.in. Candidates who have applied for the exam will be able to download these admit cards from today.

News English Title: Gate 2021 admit card steps to download online news updates.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x