30 October 2020 6:33 PM
अँप डाउनलोड

आजचे राशिभविष्य | शनिवार | १७ ऑक्टोबर २०२०

Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making

मेष राश‍ी (Aries Daily Horoscope) : आजचा दिवस चांगला असेल. मित्रांसोबत आणि कुटूंबासह वेळ घालवाल. धन लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस भाग्यवान राहील. आजचा शुभ रंग – करडा.

BhagyaVivah Marathi Matrimonial

वृषभ राश‍ी भविष्य (Taurus Daily Horoscope) : नोकरी व्यवसायात आजचा दिवस तुमच्यासाठी स्पर्धात्मक असेल आणि तुम्ही त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळेल. प्रवासाचा योग आहे. लेखनासाठी चांगला दिवस असेल. आरोग्य उत्तम असेल. आजचा शुभ रंग – नारंगी.

मिथुन राश‍ी भविष्य (Gemini Daily Horoscope) : आज शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडू शकते. वायफळ खर्च टाळा. आजचा दिवस तुम्हाला लाभदायक ठरेल. भेटवस्तू मिळू शकतात. आजचा रंग शुभ – निळा.

कर्क राश‍ी भविष्य (Cancer Daily Horoscope) : आज घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. तुम्हाला कामात समाधान मिळेल. महिलांकडून आदर मिळू शकेल. आईशी नातं चांगलं राहील. निराश होऊ नका. आजचा शुभ रंग – लाल.

सिंह राश‍ी भविष्य (Leo Daily Horoscope) : नवा उद्योग सुरू करण्याचे नियोजन करू शकता. कार्यालयात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कामाचा ताण अधिक असेल. आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – निळा.

कन्या राश‍ी भविष्य (Virgo Daily Horoscope) : रागावर नियंत्रण न ठेवल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. मन शांत ठेवा. बदनामी होणार नाही याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग -पिवळा.

तूळ राश‍ी भविष्य (Libra Daily Horoscope) : वाहन चालवताना काळजी घ्या. कोणत्याही प्रकारच्या वादांमध्ये पडू नका. महागड्या वस्तू सांभाळून ठेवा. भावनेच्या भरात कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. प्रवासाचा योग आहे. आजचा शुभ रंग – पिवळा.

वृश्चिक राश‍ी भविष्य (Scorpio Daily Horoscope) : विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. बाहेरगावी जात असाल तर त्या योजना काही काळासाठी स्थगित कराव्या लागतील. व्यापारात लाभ मिळण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – पांढरा.

धनु राश‍ी भविष्य (Sagittarius Daily Horoscope) : आज तुम्हाला शुभवार्ता मिळेल. आर्थिक प्रगतीसाठी नव्या योजना बनवाल. समाजसेवेतून कामाचा आनंद घ्याल. इनकम वाढेल. मानसन्मान मिळेल. नव्या भेटीगाठी होतील. आजचा शुभ रंग – निळा.

मकर राश‍ी भविष्य (Capricorn Daily Horoscope) : कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी खूप विचार करा. मन अस्थिर राहील. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांत भाग घेवू शकता. आजचा शुभ रंग – नारंगी.

कुंभ राश‍ी भविष्य (Aquarius Daily Horoscope) : आर्थिक नियोजन चांगले राहील. व्यापारात वाढ होईल. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. आर्थिक लाभ होईल. नोकरीत सहकाऱ्यांकडून उत्तम साथ मिळेल. आजचा शुभ रंग – पांढरा.

मीन राश‍ी भविष्य (Pisces Daily Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. प्रवास आणि उत्तम आहारासाठी चांगला दिवस आहे. सकारात्मक विचारांमुळे मनात आत्मविश्वास वाढेल. लेखन आणि वाचनात तुमचं लक्ष राहील. वैचारीकदृष्ट्या गोष्टींवर विचारविनिमय करा. समाजात मान-सन्मान मिळेल. आजचा शुभ रंग – लाल.

Article English Summary: Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali.

Article English Title: Daily Horoscope Astrology In Marathi 17 October 2020 Marathi News LIVE Latest Updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Astrology(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x