7 October 2022 4:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
शिंदेंची सभा फ्लॉप तर शिवाजीपार्कची सभा गाजल्याचे माध्यमांवर दिसल्याने भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांचा जळफळाट?, भावनिक टिपण्या सुरु Mutual Funds | टॉप 10 म्युच्युअल फंड योजना ज्या गुंतवणूकदारांचा पैसा वेगाने वाढवत आहेत, त्या फंडाच्या योजना आणि यादी सेव्ह करा Penny Stocks | गुंतवणूकदारांसाठी लाईफ चेंजर ठरला हा 2 रुपयाचा शेअर, 1 लाखावर तब्बल 7 कोटी परतावा, स्टॉकबद्दल जाणून घ्या LIC Credit Card | तुमची एलआयसी पॉलिसी आहे?, घरबसल्या मिळेल फ्री LIC क्रेडिट कार्ड, अनेक फायदे मिळणार आई-वडिलांपेक्षा मोदी-शहांच नातं मोठं? | एक वेळ आई-वडिलांना शिव्या द्या, पण मोदी-शहांना शिव्या दिल्यास सहन करणार नाही - चंद्रकांत पाटील Dollar vs Rupee | रुपयाची आतापर्यंतची सर्वात मोठी कमजोरी, डॉलरच्या तुलनेत किंमत 82.33 वर, पुढे काय होणार? Sunburn Tips | सूर्यप्रकाशाचा परिणाम त्वचेवर होतो, उन्हापासून त्वचेचे रक्षण कसे कराल? या '5' टिप्स फॉलो करा
x

आजचे राशिभविष्य | गुरुवार | २४ सप्टेंबर २०२०

Daily Horoscope, Astrology, Kundali Match Making, Marathi News ABP Maza

मेष- धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. शत्रूवर विजय मिळवाल. नोकरीच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागू शकते. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी आहेत. आत्मविश्वास वाढलेला असेल. मित्रांची मदत मिळेल.

वृषभ- तुमच्या मतांचा इतरांवर परिणाम होणार आहे. इतरांसाठी तुमचं मत महत्त्वाचं असेल. प्रवासयोग संभवतो. येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे.

मिथुन- आर्थिक स्थिती सुधारेल. अर्थार्जनाच वाढ होईल. दिवस उत्साही असेल. नशिबाची साथ मिळणार आहे. विचारशक्ती सकारात्मक ठेवा. सर्वकाही सुरळीत होणार आहे.

कर्क- करिअरच्या दृष्टीनं एककेंद्री असाल. जास्त संवेदनशील व्हाल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. सुखद घटना घडतील.

सिंह- सामाजिक स्तर उंचावेल. तुमच्यासाठी ही वेळ चांगली आहे. नवी जबाबदारी मिळेल. आर्थिक चणचण संपुष्टात येईल.

कन्या- दिवस सर्वसामान्य असेल. देवाणघेवाणीचे मोठे व्यवहार होतील. कौटुंबीक कार्यक्रमांमध्ये जाण्याची संधी मिळेल. जास्त मेहनत करा, त्याचं फळही मिळणार आहे.

तुळ- कोणतंही काम अडणआर नाही. एखादं काम सुरु कराल त्यामध्ये संकोच बाळगू नका. सोबत असणाऱ्यांची मदत मिळेल. वेळेवर सर्व कामं पूर्ण होतील. नशिबाची साथ मिळणार आहे.

वृश्चिक- पद, वेतन आणि जबाबदारी वाढेल. नशिबाची साथ असल्यामुळं विचाराधीन कामं पूर्ण होतील. वास्तववादी विचारसरणीचा फायदा होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल.

धनु- महत्त्वपूर्ण व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. कुटुंबात एकता राखण्यात यशस्वी व्हाल. शुभवार्ता मिळेल. अडचणी दूर होतील.

मकर- व्यापारामध्ये काही चांगल्या घटना घडण्याचा योग आहे. नशिबाची साथ असल्यामुळं संकटांचा फारसा परिणाम तुमच्यावर होणार नाही. मित्रांची मदत मिळेल.

कुंभ- जास्तीची कामं हाती येतील. दैनंदिन जबाबदारीही पार पाडा. विचाराधीन कामं पूर्ण होतील. वडिलांची मदत मिळेल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

मीन- एखादा मोठा आणि महत्त्वाचा बदल घडेल. अडचणी दूर होतील. प्रेमसंबंधांमध्ये यशस्वी व्हाल. जास्तीत जास्त कामं मार्गी लावा.

 

News English Summary: All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today.

News English Title: Daily Horoscope Astrology In Marathi Thursday 24 September 2020 Marathi News LIVE Latest Updates.

हॅशटॅग्स

#Astrology(327)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x