14 December 2024 4:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

तुमचे आजचे राशिभविष्य | शनिवार | २१ मार्च २०२०

Horoscope, Astrology, Match Making

मेष – मानसिक शांती राहिल. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. प्रवास करावा लागेल. खर्चात वाढ होईल. आईकडून पैसे मिळतील.

वृषभ – मन अशांत राहिल. मानसिक त्रासाने चिंतेत रहाल. बोलण्यात कठोरतेचा प्रभाव राहिल. बोलताना संयम ठेवा. खाण्या-पिण्याकडे कल वाढेल. अधिक कष्ट करावे लागतील. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन – मन अशांत राहिल. मानसिक ताण येईल. आत्मसंयम ठेवा. पैशांची स्थिती सुधारेल. नोकरीत पदोन्नतीची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात मान-सन्मान वाढेल.

कर्क –  मानसिक त्रास वाढेल. अज्ञात भितीने चिंतेत रहाल. रखडलेल्या कामात यश मिळू शकते. नोकरीत परिवर्तन होण्याची शक्यता आहे.

सिंह – मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. खर्चात वाढ होईल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जावे लागेल.

कन्या – मन अशांत राहिल. आत्मविश्वास कमी होईल. कुटुंबात वैमनस्य वाढू शकते. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होऊ शकतात. कुटुंबात धार्मिक कार्य होऊ शकते.

तूळ – मनात शांती आणि प्रसन्नतेचे भाव राहतील. मानसिक शांती राहिल. सन्मान कमी होईल. प्रवासा दरम्यान एखादी वस्तू हरवू शकते. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक – आत्मसंयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा. नोकरी किंवा व्यवसायानिमित्त दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल. खर्चात वाढ होईल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होतील. वाहन सुख कमी होईल.

धनू – कुटुंबात कलहपूर्ण वातावरण राहिल. आत्मसंयम ठेवा. कौटुंबिक समस्येत वाढ होईल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. परस्पर मतभेद आणि वाद होऊ शकतात.

मकर – मित्राच्या मदतीने नवीन व्यवसाय सुरु करण्याची शक्यता आहे. प्रवास करावा लागेल. प्रवास फायदेशीर ठरेल. मानसिक शांती राहिल. कुटुंबात धार्मिक कार्य होईल.

कुंभ – आत्मसंयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा. वाहन सुखात वाढ होईल. वडिलांकडून पैसे मिळू शकतात. आत्मविश्वास कमी होईल. जास्त खर्चाने चिंतेत रहाल.

मीन – राग जास्त येईल. खर्चात वाढ होईल. मान-सन्मान वाढेल. मानसिक त्रासाने चिंतेत रहाल. मुलांना आरोग्याचे विकार होऊ शकतात.

 

News English Summery:

Aries – peace of mind. There will be support from parents. Take care of your health. Will have to travel. The costs will increase. The mother will receive the money.

Taurus – The mind is restless. Be worried about mental distress. Difficulty in speaking has the effect. Be patient when speaking. The trend towards eating and drinking will increase. Will have to work harder. Take care of your health.

Gemini – The mind remains unsettled. There will be stress. Maintain self-control. Money will improve the situation. There will be opportunities for promotion in the job. Honor in the field of work will increase.

Cancer – will increase mental distress. Staying worried with an unknown fear. Hired work can lead to success. There is a possibility of a job change.

Lion – There will be feelings of despair and discontent. Family responsibility will increase. The temper would be irritating. The costs will increase. Will have to go abroad for higher education.

Virgo – The mind is restless. Confidence will diminish. Family hatred can increase. Health problems can occur to a marriage mate. Religious activities can take place in the family. You will have peace and happiness. Peace of mind remains. Respect will diminish. One can lose something during travel. Family life is a happy one. Take care of your health.

Scorpio – Have self-control. Avoid the exaggeration of anger. You have to go somewhere for a job or business. The costs will increase. A marriage mate will have health disorders. Vehicle pleasure will decrease.

Dhanu – There is a disturbing atmosphere in the family. Maintain self-control. Family problems will increase. There will be success in educational activities. There may be mutual disagreements and controversies.

Capricorn – It is possible to start a new business with the help of a friend. Will have to travel. Travel will be beneficial. Peace of mind remains. Religious work will take place in the family.

Aquarius – Have self-control. Avoid the exaggeration of anger. Vehicle happiness will increase. Money can be obtained from the father. Confidence will diminish. Be worried about the high cost.

Pisces – Anger will increase. The costs will increase. Honor will increase. Be worried about mental distress. Children can have health disorders.

 

News English Title:  Story todays Astrology Saturday 21 March 2020 Moon sign horoscope Rashi Bhavishya News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Astrology(336)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x