2 October 2022 3:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
5G Smartphone Selection | तुम्हाला सर्वोत्तम 5G स्मार्टफोन खरेदी करायचाय? या 3 गोष्टी तपासायला विसरू नका Viral Video | शिकारीला निघालेल्या वाघाची माकडाने अशी केली फजीती, व्हिडीओ झाला तुफान व्हायरल दसरा मेळाव्यापूर्वी शिंदे गटाचे स्क्रिप्टेड 'राजकीय वरळी इव्हेन्ट' जोमात?, विषय होता काय आणि माध्यमांकडे मांडला कसा? - सविस्तर वृत्त Home Loan EMI | तुमच्या गृह कर्जाचा मासिक हप्ता म्हणजे EMI 2000-2400 रुपयांनी वाढणार, सविस्तर जाणून घ्या Penny Stocks | पैसा वेगाने वाढवायचा आहे?, या 12 शेअर्सनी 1 महिन्यात पैसा डबल केला, काही शेअर्स 4 ते 8 रुपयांचे, लिस्ट सेव्ह करा '५० खोके एकदम ओके' घराघरात प्रसिद्ध झाल्यानंतर शिंदे गटातील नेते बावचळले?, बेछूट आरोपांना सुरुवात, तथ्य काय समजून घ्या गौप्यस्फोट! गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपद द्यावं म्हणून एकनाथ शिंदे दिल्लीत काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांना भेटले होते
x

New Toyota Fortuner | ६ जानेवारीला लाँच होणार टोयोटा फॉर्च्यूनर | हे 5 मोठे बदल

New Toyota Fortuner, facelift, Launch date 2021

मुंबई, २४ डिसेंबर: भारतात प्रसिद्ध असणारी टोयोटा कंपनीची फॉर्च्यूनर पुन्हा एकदा नव्या अवतारात दिसणार आहे. Toyota Kirloskar Motor ने नवीन फॉर्च्यूनरच्या लाँचिंगची तारीख कन्फर्म केली आहे. नव्या वर्षात नव्या अवतारात ही गाडी आपल्या भेटीला येत आहे. ६ जानेवारी २०२१ रोजी फॉर्च्यूनर लाँच होणार आहे. कारचे अपडेटेड मॉडलचे वर्ल्ड प्रीमियम नुकतेच केले होते. आता आपण जाणून घेवूयात कंपनीने गाडीत किती बदल केले आहेत. (New Toyota Fortuner facelift launch date 2021)

Toyota’s Fortuner, which is famous in India, will once again appear in a new incarnation. Toyota Kirloskar Motor has confirmed the launch date of the new Fortuner. This car is coming to you in a new incarnation in the new year. Fortuner will be launched on January 6, 2021. The world premium of the updated model of the car was done recently. Now let us know how many changes the company has made in the car.

  • नवीन एलईडी हेडलॅम्प्स आणि रिवाइज्ड बंपर, नवीन कॉस्मेटिक बदल तसेच लार्ज मेश पॅटर्न ग्रिलचा वापर
  • १८ इंच अलॉय व्हील्जचा तसेच स्लिम एलईडी टेल लॅम्प्सचा वापर
  • ८.० इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम सोबत अँड्रॉयड ऑटो आणि अॅपल कार प्ले
  • ३६० डिग्री कॅमेरा, ९ स्पीकर जेबीएल ऑडियो सिस्टम, वायरलेस स्मार्टफोन चार्जिंग, ८ वे पॉवर अजस्टेबल ड्रायव्हर
  • हीकार २.८ लीटर, ४ सिलिंडर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन असेल. जी 204bhp पॉवर आणि 500Nm टॉर्क जनरेट करते.

 

News English Summary: Toyota’s Fortuner, which is famous in India, will once again appear in a new incarnation. Toyota Kirloskar Motor has confirmed the launch date of the new Fortuner. This car is coming to you in a new incarnation in the new year. Fortuner will be launched on January 6, 2021. The world premium of the updated model of the car was done recently. Now let us know how many changes the company has made in the car.

News English Title: New Toyota Fortuner facelift launch date 2021 news updates.

हॅशटॅग्स

#cars Bikes(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x