7 October 2022 5:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | या 18 रुपयाच्या शेअरने 170 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिला, ता 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स मिळणार, स्टॉक नेम नोट करा Dry Brushing  | डेड स्किन काढून त्वचा बनवा चमकदार, घरीच करा ड्राय ब्रशिंग, या टिप्स फॉलो करा शिंदेंची सभा फ्लॉप तर शिवाजीपार्कची सभा गाजल्याचे माध्यमांवर दिसल्याने भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांचा जळफळाट?, भावनिक टिपण्या सुरु Mutual Funds | टॉप 10 म्युच्युअल फंड योजना ज्या गुंतवणूकदारांचा पैसा वेगाने वाढवत आहेत, त्या फंडाच्या योजना आणि यादी सेव्ह करा Penny Stocks | गुंतवणूकदारांसाठी लाईफ चेंजर ठरला हा 2 रुपयाचा शेअर, 1 लाखावर तब्बल 7 कोटी परतावा, स्टॉकबद्दल जाणून घ्या LIC Credit Card | तुमची एलआयसी पॉलिसी आहे?, घरबसल्या मिळेल फ्री LIC क्रेडिट कार्ड, अनेक फायदे मिळणार आई-वडिलांपेक्षा मोदी-शहांच नातं मोठं? | एक वेळ आई-वडिलांना शिव्या द्या, पण मोदी-शहांना शिव्या दिल्यास सहन करणार नाही - चंद्रकांत पाटील
x

उद्या बिहार निवडणूक निकाल | घोडेबाजाराच्या शक्यतेने आरजेडी आणि काँग्रेस सतर्क

Bihar Assembly Election 2020, vote courting, Mahagathbandhan, RJD and Congress

पाटणा, ९ नोव्हेंबर: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एकूण ३ टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर काही वेळातच एक्सिट पोल (Bihar Assembly Election 2020 Exit Poll) समोर आले. प्रसिद्ध झालेल्या एक्सिट पोलनुसार महाआघाडीला मोठी आघाडी मिळताना दिसत असून एनडीए पायउतार होण्याचे संकेत मिळले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि जेडीयूची धाकधूक वाढली आहे.

एनडीए आणि महाआघाडीमध्ये (NDA and MahaGathBandhan) मोठी चुरस होणार असल्याने बहुमताचा १२२ चा आकड्याच्या जवळपास एनडीए गेल्यास मोठा घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. परिणामी आरजेडी आणि काँग्रेस सर्तक झाले असून निवडून येणाऱ्या आमदारांना विजयी मिरवणुका न काढता खबरदारीचा उपाय म्हणून विजयी झालेल्या उमेदवारांना पाटणातील एका हॉटेलमध्ये ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे. यासाठी हॉटेलमध्ये व्यवस्था केली जाणार असल्याचं वृत्त आहे.

त्यासाठी काँग्रेसनं आधीच खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसचे दोन नेते सध्या पाटण्यात मुक्कामी थांबले असून, सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. निकालाआधी आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानं एनडीएमध्ये चलबिल सुरू झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळे घोडेबाजारीची तयारी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी महाआघाडी सतर्क झाली आहे. काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाचे महासचिव अविनाश पांडे आणि रणदीप सुरजेवाला यांना निकालानंतर बिहारमध्ये निर्माण होणारी राजकीय परिस्थिती हाताळण्यासाठी आधीच पाटणाला पाठवलं आहे.

 

News English Summary: Exit polls for Bihar Assembly polls According to the released exit polls, the grand alliance is gaining ground and there are indications that the NDA is stepping down. This has increased the pressure on the Bharatiya Janata Party and the JDU.

News English Title: Bihar Assembly Election 2020 vote courting Mahagathbandhan alert news updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x