ममता बॅनर्जींनी बंगालच्या जनतेचा विश्वासघात केला | त्यांचे स्वप्न भंग केले - नरेंद्र मोदी
कोलकत्ता, ०७ मार्च: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पश्चिम बंगालमध्ये पोहोचले. ते कोलकाताच्या ब्रिगेड ग्राउंडमध्ये एका मेगा रॅलीला संबोधित करत आहेत. ते म्हणाले की, ‘गेल्या दशकांमद्ये ब्रिगेड ग्राउंडमध्ये अनेक वेळा नारा देण्यात आला आहे की, ब्रिगेड चलो. या ग्राउंडने अनेक देशभक्त पाहिले आहेत. हे ग्राउंड बंगालच्या विकासामध्ये अडथळा आणणाऱ्यांचाही साक्षीदार आहे. बंगालच्या भूमीला 24 तास उपोषण आणि आंदोलनांमध्ये ठेवणाऱ्यांची धोरणे व षड्यंत्रही या ग्राउंडने पाहिले आहेत’. (PM Narendra Modi calls for ashol poriborton attacking Mamata govt At Kolkata rally)
सभेला संबोधित करताना पुढे नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘या लोकांनी बंगालच्या महान भूमीची जी अवस्था केली आहे, ती पिढ्यान पिढ्या बंगालच्या लोकांनी सहन केली आहे. ही बंगालच्या लोकांची महानता आहे, इच्छाशक्ती आहे की, त्यांनी बंगालमध्ये विकासाची आशा अजुन सोडलेली नाही. विकासासाठी ममता दीदींवर त्यांनी विश्वास ठेवला होता, परंतु दीदींनी जनतेचा विश्वासघात केला आहे, जनतेच्या स्वप्नांना मोडले आहे.’
पश्चिम बंगालने परिवर्तनासाठी ममता दीदींवर विश्वास टाकला होता. परंतु, दीदी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंगालचा विश्वासघात केला. या लोकांनी बंगालला अपमानित केलं. इथल्या बहिणी आणि मुलींवर अत्याचार केले. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत एका बाजूला तृणमूल काँग्रेस, डावे आणि काँग्रेस, त्यांचा बंगाल विरोधी वागणूक आहे. तर दुसऱ्या बाजूला बंगालची जनता पाय रोवून उभी आहे. ब्रिगेड मैदानावरील जनतेचा आवाज ऐकल्यानंतर कुणालाही शंका राहणार नाही,” असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
News English Summary: Prime Minister Narendra Modi arrived in West Bengal on Sunday. He is addressing a mega rally at the Brigade Ground in Kolkata. He said, ‘In the last decades, the slogan has been given many times in the Brigade Ground,‘ Let the Brigade go. This ground has seen many patriots. This ground is also witness to those who are hindering the development of Bengal. The ground has also seen the policies and conspiracies of those who kept the land of Bengal in a 24-hour hunger strike and agitation.
News English Title: PM Narendra Modi calls for ashol poriborton attacking Mamata govt At Kolkata rally news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा