5 December 2024 12:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY NTPC Green Share Price | मालामाल करणार NTPC ग्रीन शेअर, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: NTPCGREEN SIP Mutual Fund | ढीगभर पैसा जमा करायचा आहे मग, 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या नाहीतर सगळंच गमावून बसाल Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
x

Bihar Assembly Election 2020 | सोनिया, राहुल आणि प्रियंका काँग्रेसचे स्टार प्रचारक

Bihar Assembly Election 2020, Congress Star Campaigners

नवी दिल्ली, १० ऑक्टोबर : बिहार विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर राजकीय घडमोडींना अधिकच वेग आला आहे. निवडणुकी अगोदरच ‘एनडीए’त फूट पडली आहे. पासवानांच्या लोक जनशक्ती पार्टीने नितीश कुमार यांचे नेतृत्व नाकारत या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे आणि त्यात रामविलास पासवान यांचा आकस्मित मृत्यू झाल्याने पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. आता काँग्रेस देखील निवडणुकीच्या तयारीला लागली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे स्टार प्रचारक कोण असणार ही यादी आता समोर आली आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि खासदार राहुल गांधी असणार आहेतच. शिवाय गुलाम नबी आझाद, सचिन पायलट आणि शत्रुघ्न सिन्हा यांचाही या यादीत समावेश आहे. याशिवाय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अशोक गेहलोत, तारिक अन्वर, रणदीप सुरजेवाला हे सगळेही स्टार प्रचारक असणार आहेत.

 

News English Summary: Ahead of Bihar Assembly Elections 2020 scheduled to take place in phased manner from October 28, the Congress on Saturday released the list of star campaigners for upcoming. The grand old party’s star campaigner list includes Sonia Gandhi, Rahul Gandhi, Priyanka Gandhi Vadra, Ghulam Nabi Azad, Sachin Pilot and Shatrughan Sinha. The Bihar Election will be held in 3 phases on 28th October, 3rd and 7th November. The counting of votes will take place on November 10. The last date of nomination is October 16.

News English Title: Bihar Assembly Election 2020 Congress Releases List Of Star Campaigners Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x