28 June 2022 5:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
2022 Mahindra Scorpio-N | 2022 महिंद्रा स्कॉर्पिओ-एन लाँच | किंमत आणि काय खास आहे पहा Pre-Approved Loan | तुम्हालाही प्री-अप्रुव्हड लोनसाठी ऑफर कॉल, ई-मेल किंवा एसएमएस येतात का? | मग हे जाणून घ्या लेट करंट? | सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलं त्याचा अर्थ उशिरा कळला? | शिंदे गटाचा मुक्काम 12 जुलैपर्यंत वाढला सुप्रीम कोर्टाने 11 तारखेपर्यंत स्टेटस खो दिला, निर्णय नव्हे | राज्यपालांना अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही | शिंदेंचा विजयाचा उतावळेपणा Horoscope Today | 28 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल शिंदे गट फ्लोअर टेस्टसाठी जाईल? | सभागृहाच्या प्रोसिडिंग सुरू झाल्या तर थेट आमदार बरखास्तीची कारवाई सुरू होऊ शकते Hot Stocks | आज फक्त 1 दिवसात या शेअर्सनी तब्बल 40 टक्क्यांपर्यंत परतावा दिला | स्टॉक्सची यादी पहा
x

Jai Bhima Hindi Trailer Release | जय भीम हिंदी चित्रपटाचा ट्रेलर रीलिज | साऊथ सुपरस्टार मुख्य भूमिकेत

Jai Bhima Hindi Trailer Release

मुंबई, २६ ऑक्टोबर | सुपरस्टार सूर्या एक्शन,रोमँटिक सिनेमांसाठी ओळखल्या जातो मात्र आता तो एका वेगळ्या थाटणीचा ‘जय भीम’ चित्रपट घेऊन आला असून या सिनेमातून सूर्या आपल्या वेगळ्या अभिनयाचे दर्शन त्याच्या चाहत्यांना देणार आहे. ‘जयभीम’ २ नोव्हेंबर रोजी ऍमेझॉन प्राइमवर तामिळ भाषेत प्रदर्शित होत असल्याची निर्मात्यांकडून घोषणा करण्यात आली. परंतु देशभरातून ‘जय भीम’ सिनेमा हिंदीत सुद्धा रिलीज करण्यात यावा अशी मागणी चाहत्यांकडून ऍमेझॉन आणि निर्मात्यांकडे करण्यात आली होती पण याची आता प्रतीक्षा संपली असून (Jai Bhima Hindi Trailer Release) या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

Jai Bhima Hindi Trailer Release. Superstar Surya is known for his action, romantic movies but now he has come up with a different style of film ‘Jai Bhim’ from which Surya will show his different acting to his fans :

दरम्यान, न्यायाच्या विरुद्धचा लढा दाखवणारा जय भीम चित्रपट एक कोर्ट रूम ड्रामा असून अभिनेता यात एका वकिलाच्या भूमिकेत दिसेल. हिंदी आणि दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj) देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.सिनेमाचे दिग्दर्शन लेखक-पत्रकार असलेले टी.जे.नानवेल यांचे आहे तसेच चित्रपटाचे निर्माण अभिनेता सुरीयाने पत्नी ज्योतिका सोबत केले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Jai Bhima Hindi Trailer Release Superstar Surya is known for his action.

हॅशटॅग्स

#BollywoodMovie(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x