इतरांना सॉफ्ट पॉर्न म्हणून हिणवलं | आता इतरांना विवाहपूर्व शारीरिक संबंधांवर ज्ञान वाटप`
नवी दिल्ली 20 नोव्हेंबर: ट्विटरवर नेहमीच विवादित ट्विट करण्यात प्रसिद्ध असणाऱ्या कंगना रानौतच्या ट्विटमध्ये धार्मिक आणि जातीय शब्दांना विशेष महत्व असतं. ट्विटचा कोणताही विषय धर्म आणि जातीवर वर्ग करण्यात ती माहीर झाली आहे आणि त्यामुळे तिच्यावर गुन्हे देखील दाखल आहे. एनसीबीच्या रडावरून नसलेली ती एकमेव बॉलीवूड अभिनेत्री आहे जिने जाहीरपणे होय मी ड्रग घेतली आहे असं मान्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने तिला सडेतोड उत्तर दिल्यानंतर सूज्ञ प्रतिउत्तर देण्याची क्षमता नसल्याने तिने उर्मिलाला थेट सॉफ्ट पॉर्न अभिनेत्री संबोधन तिच्यातली विकृती देशासमोर मांडली होती.
सुशांतसिंग राजपूतची बाब असो वा महाराष्ट्र सरकारशी थेट संघर्ष, कंगनाने आपले म्हणणे मांडले. मात्र आता तिने विवाहपूर्व संबंधांबद्दल थेट ट्रोल करणाऱ्यासोबत याविषयावर भाष्य केलं, मात्र तेथेही ‘इस्लामिक दृष्टिकोन’ असा शब्द वापरण्यास ती विसरली आहे.
कंगनाने ट्वीट केले की, “सर्व आत्महत्याग्रस्त, ढोंगी स्त्रीवादी लोक विवाहपूर्व शारीरिक संबंधांचा तिरस्कार करीत आहेत, हे पाहणे मजेदार आहे. यावर काही लोक अशी टिपण्णी करतात की पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व्यक्ती शारीरिक संबंधांबद्दल बोलत आहे. महिलांच्या लैंगिकतेबद्दल व्हिक्टोरियन आणि इस्लामिक दृष्टिकोनातून हे सर्व घडल्यानंतर, माझ्या टाइमलाइनवर बर्फाचे सूक्ष्म कण विरघळत आहेत.”
Love how all depressed and suicidal snowflake feminists are doing tauba tauba about premarital sex, some of them are scandalised that a Padma Shri awardee indulges in sex 😂😂😂what is with this Victorian/Islamic approach to a woman’s sexuality, snow flakes are melting on my TL. https://t.co/wiavWX2Hmu
— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 18, 2020
वास्तविक, याची सुरुवात कंगनाकडून आलेल्या उत्तराने झाली, जे तिने एका ट्वीटर वापरकर्त्याच्या ट्वीटवर दिले होते. कंगनाने लिहिले होते, ‘तुझी परिस्थिती पहा, काहीतरी करा तुझ्या परिस्थितीवर, दिसायलाही तू भयंकर आहेस, अशी कोणती कमतरता आहे जी तुझ्यात नाहीये? मला ज्ञान देऊ नको, माझ्याकडून ज्ञान घे. शक्य तितक्या लवकर आपली केशरचना बदला आणि एकाग्र व्हा.’
कंगनाचे हे उत्तर ट्वीटर वापरकर्त्याला रुचले नाही, त्याने कंगनाला लिहिले- जा आपले काम कर ( Go F*** Yourself), याला उत्तर देताना कंगनाने लिहिले – ‘नाही, नाही. मी हॉट आणि मादक आहे. मी हे काम स्वत: करत नाही.’ यावर, दुसर्या युजरने संभाषणात उडी घेतली आणि लिहिले – ‘लग्नाआधी संबंध ठेवणे अशोभनीय आहे. आपण सनातन धर्माच्या विरोधात आहात?’ अशा ट्वीटनंतर कंगनाने वरील ट्विट केले.
News English Summary: Love how all depressed and suicidal snowflake feminists are doing tauba tauba about premarital sex, some of them are scandalised that a Padma Shri awardee indulges in sex what is with this Victorian/Islamic approach to a woman’s sexuality, snow flakes are melting on my TL said Kangana Ranaut.
News English Title: Kangana Ranaut tweet on premarital sex goes viral twitter users try to troll News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट