15 December 2024 3:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Thank God Trailer Review | थँक गॉड चित्रपटात अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार एकत्र, या तारखेला होणार प्रदर्शित

Thank God Trailer Review

Thank God Trailer Review |  चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सिद्धार्थ मल्होत्रा, अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग लवकरच एकत्र दिसून येणार आहेत. या ती दिग्गज अभिनेत्यांचा थँक गॉड चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या मध्ये स्पष्ट दिसून येते की, अजय देवगण चित्रगुप्ताच्या भूमिकेमध्ये दिसून येत आहे जो सिद्धार्थच्या चांगल्या आणि वाईट कृत्यांची यादी त्याला सांगताना दिसून येतो.

ट्रेलर पाहून चाहते खुश
एक अनोखी जोडी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दरम्यान, थँक गॉड चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये सुरुवातील सिद्धार्थ गाडी चालवताना दिसून येतो, त्यावेळी त्याचा अपघात होतो आणि तो यमलोकात जातो चिथे अजय देवगण चित्रगुप्तच्या भूमिकेमध्ये दिसून येतो. अजय सिद्धार्थला त्याच्या कर्तृत्वाचा आरसा दाखवतो. आपल्या बायको सोबत कधी पत्नीचा हेवा वाटतो, त्याला खूप राग येतो आणि त्याच वेळी त्याला इतर मुलींबद्दलही आपले मन गमावून बसतो.

सिद्धार्थचा रकुल प्रीत सोबत तीसरा चित्रपट
याआधी सिद्धार्थ रकुल प्रीत सोबत आपल्याला दिसून आला आहे. दरम्यान, सिद्धार्थ आणि रकुलचा हा तीसरा चित्रपट आहे. याआधी अय्यारी, आणि मरजावा मध्ये एकत्र दिसून आले आहेत. तसेच या चित्रपटामध्ये अजय, सिद्धार्थ आणि रकुलशिवाय नोरा फतेही दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले आहे.

25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार चित्रपट
लवकरच चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. येत्या 25 ऑक्टोबर रोजी हा थॅंक गॉड चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची धडक बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारचा आगामी राम सेतू सोबत होईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Ajay Devgan and Siddharth Malhotra will be seen together Checks details 10 September 2022.

हॅशटॅग्स

Thank God Trailer Review(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x