महत्वाच्या बातम्या
-
IRCTC Ticket Account | आयआरसीटीसी रेल्वे तिकीट बुकिंगसाठी अकाउंट तयार करणं आहे खूप सोपं, स्टेप्स फॉलो करा
IRCTC Ticket Account | सणासुदीच्या काळात आयआरसीटीसीवर अकाउंट बनवून तुम्हालाही तिकीट बुक करायचं असेल तर आम्ही तुम्हाला आयडी तयार करण्याचा एक अतिशय सोपा मार्ग सांगणार आहोत. बहुतांश लोक खाते नसल्याने दुसऱ्याकडून तिकीट बुक करतात आणि अशा परिस्थितीत त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही घरी बसून मिनिट्समध्ये स्वत: कसे तिकीट बुक करू शकता.
5 महिन्यांपूर्वी -
Platform Tickets Price | सणासुदीच्या काळात रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर वाढवले, तब्बल इतकी वाढ झाली आहे
Platform Tickets Price | सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पश्चिम रेल्वेने मुंबईतील अनेक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किमतीत वाढ केली आहे. तिकिटांमधील ही वाढ तात्पुरती आहे. रेल्वेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, या स्थानकांवरील गर्दी टाळण्यासाठी सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण, एलटीटी आणि पनवेल रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म तिकीटाचे भाडे १० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आले आहे. या वाढीव किमती २२ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत लागू असतील.
5 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Refund | रेल्वे चार्टमध्ये नाव आलेले असताना देखील तिकीट कॅन्सल करून पैसे रिफंड मिळतील, महत्वाची अपडेट लक्षात ठेवा
Railway Ticket Refund | रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेत त्यांच्यासाठी एक सुविधा केली आहे. आता पर्यंत आपले तिकीट बुक होउन लिस्टमध्ये नाव आल्यावर तिकीट कॅन्सल करता येत नव्हते. मात्र आता तसे करता येणार आहे. आपल्या प्रवाशांची गरज लक्षात घेत भारतीय रेल्वेने तिकीट कॅन्सलेशनवर रिफंड मिळणार असे सांगितले आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Confirm Ticket Transfer | कॅन्सल करावी लागणारी ट्रेन तिकीट आणि रिफंडची कटकट मिटली, दुस-याला तिकीट ट्रांसफर करा, कसं पहा
Confirm Ticket Transfer | रेल्वेमे प्रवास करताना आपल्याकडे कनफॉर्म तिकीट असावे लागते. मात्र अनेक वेळा आपले प्रवास करणे रद्द होते. अशा वेळी कनफॉर्म तिकीट आपण जेव्हा रद्द करतो तेव्हा आपले पैसे कापून घेतले जातात. मात्र आता तसे होणार नाही. भारतीय रेल्वे मार्फत प्रवाशांसाठी एक खास सुविधा सुरू करण्यात आली आहे. आज या बातमीतून याच सुविधेची माहिती घेऊ.
5 महिन्यांपूर्वी -
Confirm Railway Ticket | प्रवास करण्याआधीच तुमचे कन्फर्म तिकीट हरवल्यास काय करावे? या नियमानुसार प्रवास करू शकता
Confirm Railway Ticket | रेल्वेने प्रवास करत असताना लांबचा प्रवास असल्यास सर्वच जण आरक्षीत तिकीट काढतात. यासाठी तीन ते चार दिवस आधीच तिकीट काढावे लागते. त्यामुळे अनेक कामाच्या गडबडीत चुकून आपल्याकडून तिकीट गहाळ होते. तुमच्या बरोबर देखील असे कधीनाकधी घडले असेल. अनेक व्यक्तींचा असा समज आहे की, तिकीट हरवल्यावर आपल्याला प्रवास करता येत नाही.
5 महिन्यांपूर्वी -
Business Idea | गाव-शहरात प्रत्येक घराची गरज आहे हा विषय, अत्यंत अल्प गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय सुरु करून लाखो कमवा
Business Idea | सध्या प्रत्येक जण चांगल्या आणि नविन संकल्पना असलेल्या व्यवसायाच्या शोधात आहे. भारती रेल्वे बरोबर काम करता यावे असे अनेकांना वाटते. मात्र अनेक परिक्षा देउनही काहींना यश मिळत नाही. त्यामुळे रेल्वेने आता तुमच्यासाठी एक मोठी सुवर्ण संधी आणली आहे. यात तुम्हाला रेल्वेबरोबर व्यवसाय करण्याची संधी दिली जाईल.
5 महिन्यांपूर्वी -
Business Idea | तुम्हाला स्वतःचा नविन व्यवसाय सुरू करायचा आहे?, तर मग या व्यवसायात कमी वेळेतच व्हाल लखपती
Business Idea | दिवसेंदिवस बेरोजगारीच्या समस्या वाढत चालल्या आहेत. त्यामुळे अनेक तरूण आता नोकरीचा पर्याय सोडून व्यवसायाच्या मागे धावताना दिसत आहेत. यात अनेक व्यक्ती स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी धडपड करत आहेत. आता व्यवसाय सुरू करायचा म्हटल्यावर नेमका कोणता व्यवसाय करावा हा पहिला प्रश्न मनात येतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एका सोप्या व्यवसायाची माहिती देणार आहोत.
5 महिन्यांपूर्वी -
Railway Confirm Ticket | शहर किंवा गावी जाताना रेल्वे प्रवाशांना पैसे नसतानाही तिकीट बुक करता येणार, या सेवेची माहिती आहे का?
Railway Confirm Ticket | इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) बुधवारी एक प्रसिद्धी पत्रक जारी करून म्हटले आहे की, आयआरसीटीसी रेल कनेक्ट या अॅपवर ट्रॅव्हल नाऊ पे लेटर (टीएनपीएल) पेमेंट पर्याय देण्यासाठी एआय-ऑपरेटेड फायनान्शियल वेलनेस प्लॅटफॉर्म कॅशआय (कॅशे) सोबत भागीदारी केली आहे. आता भारतीय रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पैसे नसतानाही रेल्वे तिकीट आरक्षित करता येणार असून नंतर तीन-सहा महिन्यांच्या हप्त्यात पैसे भरता येणार आहेत. या भागीदारीमुळे देशातील लाखो प्रवाशांना तिकीट खरेदी करणेही सोपे होणार आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Train Ticket Transfer | आता रेल्वे तिकीट रद्द करण्यापेक्षा ट्रांसफर करता येणार, रेल्वेचा हा नियम तुम्हाला माहीत आहे का?
Train Ticket Transfer | पूर्वी वाहतूक करणे फार कठीण होते. एका ठिकाणाहून दूस-या ठिराणी प्रवास करत असताना लोक मैलो मैल पाई चालत जात होते. मात्र शासनाने रेल्वेची केवा सुरु केल्याने ही वाहतूक अतिशय सोपी झाली आहे. यात प्रवासात लागणारा वेळ देखील फार कमी झाला. रेल्वेने लांबचा प्रवास करताना आधीच तिकीट बूक करूण ठेवले जाते. मात्र काही कारणास्तव तुमचे प्रवास करणे रद्द झाले की, तुम्ही हे तिकीट देखील रद्द करता. मात्र आता हे तिकीट तुम्ही विकू शकणार आहात. हो हे खरं आहे. रेल्वे प्रवास जर तुम्ही रद्द करत असाल तर तुम्हाला तुमचे रेल्वे तिकीट रद्द करण्याची गरज नाही.
5 महिन्यांपूर्वी -
Platform Train Ticket | आता रेल्वे प्रवाशांना फक्त प्लॅटफॉर्म तिकाटावर करता येणार ट्रेनने प्रवास, हा महत्वाचा नियम लक्षात ठेवा
Platform Train Ticket | काही वर्षांपूर्वी रेल्वेने प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म तिकीट बंधनकारक केले. त्यामुळे रेल्वेने प्रवास करायचा नसेल मात्र तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना सोडण्यासाठी अथवा कोणत्या अन्य कारणासाठी प्लॅटफॉर्म येणे गरजेचे असल्यास पॅटफॉर्म तिकीट झाले. याचा अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागला प्रवास करायचा नाही तरी तिकीट काढायचे हे काहींना मान्यच नव्हते. मात्र आता हा नियम सुरु होऊन ७ ते ८ वर्षांचा काळ लोटला आहे. त्यामुळे या नियमाचा आता मोठा देखील होत आहे.
5 महिन्यांपूर्वी -
IRCTC Train Tickets | रेल्वेची तात्काळ तिकीट बुक करताना या ॲपचा वापर करा, कन्फर्म तिकीटची गॅरंटी, तिकीट वेटिंगवर जाणार नाही
IRCTC Train Tickets | रेल्वेचे तिकीट बुक करण्यासाठी लोक रेल्वे स्थानकांवर तासनतास रांगा लावतात. सणासुदीच्या काळात तर तिकिटांची जोरदार भांडणं होतात. अशा परिस्थितीत लोक तात्काळ तिकीट कन्फर्मेशन बुक करण्याचा विचार करतात. पण तेही ते पूर्ण करू शकत नाहीत, त्याआधीच संपूर्ण तिकीटं बुक केली जातात. आज आम्ही तुम्हाला अशी प्रोसेस सांगणार आहोत, जेणेकरून तुमचं तात्काळ तिकीट वेटिंगवर जाणार नाही. जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया .
5 महिन्यांपूर्वी -
Post Office Franchise | गाव-खेड्यापासून ते शहरात घराघराशी संबंधित सेवा, पोस्टाची एजंसी घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करा
Post Office Franchise | नोकरी पेक्षा व्यवसाय उत्तम असं मत आज लाखो तरूणांच आहे. अनेक तरूण व्यवसायात मोठी झेप घेऊ पाहत आहेत. यासाठी काही जण स्वात: चा नविन ब्रॅंड लॉंन्च करतात. तर काही जण काही जण बाजारात मोठ्या प्रमाणावर प्रसिध्द असलेल्या ब्रॅंड्सची फ्रॅन्चायजी विकत घेतात. यातून मोठा नफा कमवतात. अशात पोस्ट ऑफिस नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या स्कीममुळे लोकप्रिय झाले आहे. अनेक व्यक्ती याचा वापर करत असतात. मात्र तुम्हाला माहित आहे का? इतर ब्रॅंड प्रमाणे तुम्ही पोस्टाची फ्रॅन्चायजी विकत घेऊ शकता. हो हे खरं आहे. स्वत: चे काहीतरी नविन सुरू करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही पोस्टाच्या फ्रॅन्चायजीचा विचार नक्की करा. पण ही फ्रॅन्चायजी कशी घ्यायची आणि आपल्याला किती फायदा होणार असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील. तर या बातमीमधून या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवणार आहोत.
5 महिन्यांपूर्वी -
Business Idea | तुम्ही कमीतकमी भांडवलात सुरू करू शकता हा व्यवसाय, अनेक तरुण यामध्ये मोठी कमाई करत आहेत
Business Idea | कोरोना महामरीमुळे अनेकांच्या हातातल्या नोक-या गेल्या आहेत. त्यामुळे अनेक तरुन व्यवसायाच्या दिशेने आपले पाउल टाकत आहेत. सध्या प्रदूषण देखील जास्त प्रमाणात वाढत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्लास्टीकवर बंदी आणली गेली. यामुळे सर्वच ठिकाणी वापरण्यात येणारे प्लास्टीक बंद झाले. मात्र याचा प्रदूषण रोखण्याबरोबरच एक चांगला परिणाम देखील झाला. तो म्हणजे अनेक नागरिकांना नव्याने व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळाली.
5 महिन्यांपूर्वी -
Business Idea | कमी पैशात ऑनलाईन आणि ऑफलाईन सर्वाधिक मागणी असलेला व्यवसाय सुरु करा आणि कमवा भरपूर पैसे
Business Idea | सणसमारंभ आले की, बाजारात अनेक शोभेच्या वस्तू विक्रीसाठी येत असतात. यात मोबाइल एक्सेसरीजवर विशेष सवलती दिल्या जातात. त्यामुळे अनेक व्यक्ती या वस्तूंची जास्त मागणी करतात. तर आता तुम्हाला देखील दिवाळी सणाच्या शुभमुहूर्तावर व्यवसाय सुरू करयचा असेल तर मोबाइल एक्सेसरीजचा हा व्यवसाय तुमच्यासाठी उत्तम आहे. कारण यात तुम्हाला भरमसाठ गुंतवणूक देखील करावी लागणार नाही. थोड्या भांडवलात देखील हा व्यवसाय सुरू होऊ शकतो.
5 महिन्यांपूर्वी -
Business Idea | व्यवसाय करायचा विचार करताय?, प्रचंड मागणी असलेली अटर्ली-बटर्ली अमुल फ्रेंचायजी देईल मजबूत पैसा
Business Idea | आमुल दूध पीत है इंडिया, अटर्ली, बटर्ली अमुल अशा अनेक जाहिरातींनी अमुल या कंपनीने भारतात आपले पक्के विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. यात तुम्हाला दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उत्तम गुणवत्ता देत पुरवले जातात. त्यामुळे संपूर्ण भारतात या कंपनीचे फॅन आहेत. ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून लोकांच्या जिभेवर अधिराज्य गाजवत आहे. अशात अमुल कंपनीने मिळवलेल्या यशात अनेक होतकरू तरुणांना देखील सहभागी करून घेतले. यात त्यांनी आपल्या कंपनीची फ्रेंचायजी देत अनेकांना पैसे कमवण्यास संधी दिली. त्यामुळेच या कंपनीची लोकप्रियता आजही अबाधित आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Business Idea | फक्त 850 रुपयांमध्ये सुरु करा स्वतः चा व्यवसाय, स्वतःच लोकल ब्रँड बनवूनही मोठी कमाई करू शकता
Business Idea | पैसे कमवून मोठं काहीतरी केलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. मात्र फक्त छोट्याश्या नोकरीत ते शक्य नसतं. आपल्या महाराष्ट्रात अनेक फेरीवाले छोटे मोठे व्यावसायिक आहेत. यात जास्त करून गुजराती आणि मावडी व्यवसाय करताना दिसतात. मात्र आपला मराठी माणूस देखील छोट्या व्यवसायातून सुरुवात करून मोठा उद्योगपती बनू शकतो. आता तुम्हाला देखील स्वतः चा व्यवसाय सुरू करायचा आहे पण तुमच्याकडे जेमतेम पैसे आहेत तर तुमच्यासाठी आम्ही एक बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत.
5 महिन्यांपूर्वी -
IRCTC Railway Ticket | रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम बदलले, प्रवासापूर्वी हे लक्षात ठेवा अन्यथा तुम्हाला सीट मिळणार नाही
IRCTC Railway Ticket | तुम्हीही रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. आजकाल, बहुतेक लोक ऑनलाइन किट बुक करतात, म्हणून आपल्याला बदललेल्या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. खरं तर आयआरसीटीसीने अॅप आणि वेबसाईटच्या माध्यमातून तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केला आहे. रेल्वेने बदललेल्या नियमांनुसार तिकीट किट बुक करण्यासाठी तुम्हाला तुमचं अकाऊंट व्हेरिफाय करावं लागणार आहे.
5 महिन्यांपूर्वी -
IRCTC Ticket VIKALP | रेल्वे तिकीट बुकिंगची 'विकल्प' योजना काय आहे?, त्यातून तिकीटे कशी बुक करू शकता?
IRCTC Ticket VIKALP | सण हा आपल्या कुटुंबाला, मित्रपरिवाराला, नातेवाईकांना आणि इतरांना भेटण्याचा उत्तम काळ मानला जातो, पण अनेक महिने आधीच प्लॅनिंग केलं नसेल तर हा प्रवास सोपा होणार नाही. रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. मात्र, भारतीय रेल्वेचा पुढाकार असलेल्या ‘विकल्प’ योजनेच्या मदतीने यावर तोडगा निघू शकतो. जर वेटिंग-लिस्टचं तिकीट कन्फर्म लिस्टमध्ये येत नसेल, तर या उपक्रमामुळे प्रवाशांना पर्यायी ट्रेनमध्ये कन्फर्म सीट मिळण्यास मदत होते. या योजनेवर एक नजर टाकूया आणि ती कशी कार्य करते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
6 महिन्यांपूर्वी -
IRCTC Train Waiting Ticket | ट्रेनमध्ये किती प्रकारची वेटिंग तिकीट लिस्ट असते, कोणतं तिकीट आधी कन्फर्म होतं?, लक्षात ठेवा
IRCTC Waiting Ticket | भारतीय रेल्वेची सेवा घेतली असेल, तर प्रतीक्षा यादीची माहिती असणे आवश्यक आहे, हे बऱ्याच अंशी शक्य आहे. ज्या प्रवाशांची तिकिटे कन्फर्म होत नाहीत, अशा प्रवाशांना वेटिंग लिस्टमध्ये टाकले जाते. वेटिंग लिस्टमध्ये जायचं म्हणजे कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशानं त्याचा प्रवास रद्द केला तर तुम्हाला त्याची सीट दिली जाईल. मात्र, ते इतके सोपे नाही. वेटिंग लिस्टही बरीच लांब असू शकते.
6 महिन्यांपूर्वी -
IRCTC Rule Changed | आता प्रवाशांना कोणत्याही स्टेशनवरून ट्रेन पकडता येणार, जाणून घ्या नवा नियम
IRCTC Rule Changed | रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मूळ रेल्वे स्थानकाऐवजी अन्य कोणत्याही स्थानकावरून गाडी पकडता येईल. त्यासाठी रेल्वे (आयआरसीटीसी) तुमच्याकडून कोणताही दंड आकारणार नाही. बोर्डिंग स्टेशन बदलण्यासाठी तुम्हाला तुमचं तिकीट बदलावं लागेल, नाहीतर तुम्हाला दंड होऊ शकतो.
6 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
SBI Bank Home EMI Hike | एसबीआयचे गृहकर्ज आजपासून महाग झालं, व्याजदरात वाढ, EMI सुद्धा वाढला
-
Numerology Horoscope | 19 मार्च, तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
-
Patanjali Foods Share Price | पतंजली फुड्सच्या शेअरला उतरती कळा लागली? सेबीकडून कठोर कारवाई, पुढे स्टॉकचं काय होणार?
-
TTK Prestige Share Price | लॉटरी शेअर! या शेअरने 55000 रुपयांच्या गुंतवणुकीवर करोडपती केले, शेअरची कामगिरी आणि परतावा पहा
-
Magellanic Cloud Share Price | लॉटरी लागली! या कंपनीच्या एका शेअरवर 3 फ्री शेअर्स मिळणार, रेकॉर्ड डेट पहा, फायदा उचला
-
Gold Price Today | अलर्ट! सोन्याचे भाव गगनभरारीच्या दिशेने, या कारणाने सोनं अत्यंत महाग होणार, नेमकं कारण?
-
Gold Price Today | सोन्याच्या किंमती विक्रम रचणार, पुढील आठवड्यात सोन्याचा भाव 60,000 रुपयांवर जाणार? ऍक्झॅक्ट आकडा पहा
-
Vivanza Biosciences Share Price | या पेनी शेअरने 1500 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिट होणार, गुंतवणूकदार मालामाल झाले
-
Bharat Agri Fert & Realty Share Price | बहुचर्चित शेअर स्प्लिटने शेअरची किंमत दहापट स्वस्त होणार, खरेदी करणार? आधी 6730% परतावा दिला
-
Godawari Power and Ispat Share Price | कंपनीने बायबॅक ची घोषणा करताच शेअरमध्ये तेजी, तज्ञ म्हणतात खरेदी करा