1 May 2025 7:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

भय इथले संपत नाही | अल्पवयीन मुलांकडून ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

4 Year old Girl Raped, Uttar Pradesh Hathras

हाथरस, २४ ऑक्टोबर : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार व हत्याकांडाच्या घटनेची धग अद्याप शमलेली नसताना, या ठिकाणी पुन्हा एक अतिशय संतापजनक व धक्कादायक अशी गुन्हेगारी घटना घडल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी एका अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर दोन अल्पवयीन मुलांकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हाथरसमधील ही घटना गुरुवारी घडली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांचे वय ९ व १२ वर्ष असल्याचे सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हाथरसमध्ये अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर दोन अल्पवयीन मुलांकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांचे वय 9 आणि 12 वर्ष असल्याचं सांगण्यात आलं आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी याबद्दल पोलिसांना माहिती दिल्यानंतर स्थानिक हाथरस पोलीस ठाण्यात बलात्काराच्या घटनेची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे

 

News English Summary: A four-year-old girl in Uttar Pradesh’s Hathras was allegedly raped by two boys aged 9 and 12, both of whom were taken into police custody, officials said on Friday. The incident was reported from a village by the girl’s father on Thursday after which an FIR was lodged at the local Hathras Junction police station, they said.

News English Title: Four Year old Girl Raped By Minors Now In Uttar Pradesh Hathras News Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या