3 May 2025 2:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

VIDEO | सोशल मोडियावरील लाईक्ससाठी महिलेचा अल्पवयीन मुलासोबत अश्लील डान्स | महिला आयोगाकडून दखल

Mother did obscene dance with minor son

नवी दिल्ली, २० जुलै | एका महिलेने केवळ समाज माध्यमांवर लाईक्स मिळावे, चर्चा व्हावी यासाठी आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासली आहे. आपले फॉर्लवर्स वाढविण्यासाठी या महिलेनं केलेला तमाशा नेटीझन्सला अजिबात आवडला नाही. अनेकांनी या महिलेला ट्रोल केलंय. तर, महिला आयोगाने या महिलेविरुद्ध गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी संबंधित महिला आणि त्यांच्या मुलाचे 4 फोटो ब्लर करुन सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या महिलेला इन्स्टाग्रामवर 1.60 लाख फॉलोवर्स आहेत. या महिलेने काही दिवसांपूर्वी आपल्या मुलासोबत अश्लील गाण्यावर डान्स केलाचा व्हिडिओ शेअर केला होता. मात्र, टीका झाल्यानंतर तो व्हिडिओ डिलिट केला आहे. स्वाती माहिवाल यांनी या महिलेची ओळख सांगितली नाही. पण, त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे सांगितले आहे.

महिला आयोग सोशल मीडियाविरुद्ध किंवा महिलाविरोधी नाही. महिलांच्या संरक्षणासाठीच हा आयोग आहे. सोशल मीडियातून अनेक महिला आपली कला सादर करतात. मात्र, ज्या महिलांकडून असे सामाजिक वातावरण कलुषित करणारे कृत्य घडत असेल, त्यांना वठणीवर आणणे आवश्यक आहे, असे माहिवाल यांनी म्हटलं आहे. तसेच, सोशल मीडियावरील ते व्हिडिओ तात्काळ हटविण्याचेही त्यांनी सांगितले आहे. मात्र तो पर्यंत हे व्हिडिओ समाज माध्यमांवर नेटिझन्स आणि पत्रकारांनी देखील टीका करताना शेअर केले होते.

 

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mother did obscene dance with minor son for publicity DCW sent notice to police for asking to register FIR news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या