26 April 2024 4:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

मोठी कारवाई | मुंबई साकीनाका परिसरातून 345 किलो गांजा जप्त

Mumbai Police, Powai, Ganja

मुंबई, २५ जानेवारी: मुंबईतील साकीनाका येथून पोलिसांनी तब्बल 345 किलोचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काल नारकोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायदा 1985 अंतर्गत एकाला अटक केली आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर ड्रग्स प्रकरणांचा शोध अधिक तीव्रतेने होऊ लागला. त्यानंतर त्या संबंधित अनेक व्यक्तींची NCB कडून चौकशी करण्यात आली. तर अद्याप धाडसत्र सुरुच आहेत. या प्रकरणाचे वेगवेगळे एंग्लस समोर येत असून हे जाळे विस्तारले असल्याचे लक्षात येते. (Police in Sakinaka area of Mumbai recovered over 345 KGS of ganja)

नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अॅक्ट 1985 हा एनडीपीएस कायदा म्हणून ओळखला जातो. हा भारतीय संविधानातील एक अधिनियम आहे. एखादे मादक औषध किंवा सायकोट्रॉपिक पदार्थ यांची लागवड, उत्पादन, मालकी, विक्री, खरेदी, वाहतूक, साठवणूक किंवा सेवन यास प्रतिबंधात्मक असा हा कायदा आहे.

 

News English Summary: Police in Sakinaka area of Mumbai recovered over 345 kgs of ganja, registered an FIR under relevant sections of NDPS Act and arrested one person yesterday said Mumbai Police.

News English Title: Police in Sakinaka area of Mumbai recovered over 345 KGS of ganja news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x